कन्हान परिसरात ५५ कोरोना रूग्णाची भर
#) गहुहिवरात एका रूग्णाचा मुत्यु.
#) कन्हान चाचणीत ४८ व साटक ७ असे एकुण ५५ रूग्ण आढळुन एकुण १९३८ रूग्ण.
कन्हान : – कोविड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान तर्फे नगरपरिषद नविन भवन येथे गुरूवार (दि.१) एप्रिल१५१ ला रॅपेट १५१ चाचणीत ४८ व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक ४० चाचणीत ७ असे एकुण कन्हान परिसर ५५ रूग्ण आढळुन गहुहिवरा च्या एका रूग्णाचा मुत्यु झाला असुन कन्हान परिसर एकुण १९३८ रूग्ण संख्या झाली आहे.
बुधवार (दि.१) एप्रिल २१ पर्यंत कन्हान परिसर १८८३ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे नगरपरिषद नविन भवन येथे (दि.१) एप्रिल गुरूवार ला रॅपेट १५१ स्वॅब १०३ अश्या २५४ चाचणी घेण्यात आल्या. यात रॅपेट १५१ चाचणीत कन्हान १४, कांद्री ११, टेकाडी कोख १८, बोरडा १, गोंडेगाव ३, गहुहिवरा १ असे ४८ रूग्ण तर आरोग्य केंद्र साटक च्या रॅपेट ४० चाचणीत तेलनखेडी ४, बोरडा २, आमडी १ असे ७ रूग्ण असे परिसर एकुण कन्हान १४, कांद्री ११, टेकाडी कोख १८, गोंडेगाव ३, गहुहिवरा १, बोरडा ३, तेलनखेडी ४, आमडी १ असे ५५ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण १९३८ कोरोना बाधि ताची संख्या झाली आहे. आतापर्यंत कन्हान (९१४) कांद्री (३०१) टेकाडी कोख (२०१) गोंडेगाव खदान (६९) खंडाळा(घ) (११) निलज (१२) सिहोरा (६) जुनिकामठी (२३) गाडेघाट ३, गहुहिवरा (४) असे कन्हान केंद्र १५३७ व साटक (३९) केरडी (२) आमडी (२८) डुमरी (१५) वराडा (१४३) वाघोली (४) बोरडा (२८) पटगोवारी (१) चांपा १, निमखेडा (१) घाटरोहणा (८) खेडी (१६) बोरी (१) तेलनखेडी ७, बेलडोगरी (१३) बखारी १ असे साटक केंद्र ३१४ नागपुर (३१) येरखेडा (३) कामठी (११) वलनी (२) तारसा (१) सिगोरी(१) लापका(१) मेंहदी (८) करंभाड (१) नया कुंड (२) खंडाळा (डुमरी)(६) हिंगणघाट (१) पिपळा (खापा) १,आजनी (रडके) १,रामटेक १, पारशिवनी १ असे ७९ रूग्ण असे कन्हान परिसर एकुण १९३८ रूग्ण संख्या झाली असुन गहुहिवरा च्या एका रूग्णा चा मुत्यु झाला. तर यातील १२७८ रूग्ण बरे झाले. तर सध्या ६२३ बाधित रूग्ण असुन कन्हान (१७) सिहोरा ३, कांद्री (८) टेकाडी (२) निलज (१) गहुहिवरा (२) वराडा (३) गोंडेगाव १ असे कन्हान परिसरात एकुण ३७ रूग्णाची मुत्यु ची नोंद आहे.
कन्हान परिसर अपडेट दिनांक – ०१/०४/२०२१
जुने एकुण – १८८३
नवीन – ५५
एकुण – १९३८
मुत्यु – ३७
बरे झाले – १२७८
बाधित रूग्ण – ६२३