युवक काँग्रेस तर्फे दुर्दैवी दुष्कर्म च्या विरोधात कैंडल मार्च

युवक काँग्रेस तर्फे दुर्दैवी दुष्कर्म च्या विरोधात कैंडल मार्च

कन्हान ता.2 ऑक्टोबर

युवक काँग्रेस रामटेक विधानसभा कांन्द्री – कन्हानचा वतीने उत्तर प्रदेश मध्ये झालेल्या दुर्दैवी दुष्कर्म च्या विरोधात व पीढितेचा शांति करता गुरूवार दि.1ऑक्टोबर रोजी कांद्री येथे कैंडल मार्च काढण्यात आले
पीढितच्या परिवारातील सदस्यांना माहिती न करता रात्री अंतिम संस्कार करण्याचा मागचा कारण काय ? याला कोन जबाबदार आहे ? असले अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहे.या सर्व गोष्टीचा विरोध करत युवक कांग्रेस कांद्री यांनी तीव्र निषेध जाहिर केला व लवकरात लवकर कार्यवाही करुण अरोपिना फ़ाशी देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.


याप्रसंगी उपस्थित बलवंतजी पडोळे (सरपंच ग्रा. पं. कांन्द्री ) ,बबलूजी बर्वे (उपसरपंच ग्रा. पं. कांन्द्री) ,धनराजजी कारेमोरे (ग्रा. पं. सदस्य),राहुल टेकाम (सदस्य ग्रा. पं. कांन्द्री), ओमप्रकाशजी भोयर (कांन्द्री शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी), मोहसीन खान (उपाध्यक्ष नागपूर जिल्हा युवक काँग्रेस), कुशल पोटभरे (कार्याध्यक्ष रामटेक विधानसभा युवक काँग्रेस), गौरव भोयर महासचिव रामटेक विधानसभा, अक्षय देशमुख अध्यक्ष कान्द्री शहर युवक काँग्रेस,पारस मरघडे उपाध्यक्ष कांन्द्री , निलेश गिर्हे सचिव कान्द्री शहर , निकेश मेश्राम, गणेश सरोदे, निखिल तांडेकर, आकाश रहिले, ईश्वर कामडे, गजानन, मनोज बावनकुळे, हटवार, इंद्रपाल वंजारी, कार्तिक थोटे, दिनेश नारनवरे, केतन समरीत, सुरज गिरे, राहुल जैसारे, सुजल धारोड, विकास ठाकरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सावनेर येथे लियाफी चा 56 वा स्थापना दिन साजरा

Sat Oct 3 , 2020
सावनेर येथे लियाफी चा 56 वा स्थापना दिन साजरा सावनेर : येथील एल आय सी च्या कार्यालयात गांधी जयंती दिनी असलेल्या लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडिया (लियाफी) चा 56 वा स्थापना दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला लियाफी शाखा सावनेर चे अध्यक्ष धनराज निकोसे, सचिव विष्णू डाखरे, कोषाध्यक्ष दीपक […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta