माहुली”तू माझी रेती चोरीबाबत मुखबरी कश्या करीता करतो”म्हणुन मारहाण : आरोपी अटकेत ,पारशिवनी पोलिसाची कार्यवाही
कमलसिह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी
पाराशिवनी (ता प्र):-पोलीस स्टेशन पारर्शिवनी हदीतील माहुली येथे फिर्यादी रोशन निरंजन पहाडे वय 21 बर्ष ,राहणार माहुली ‘ तू माझी रेती चोरीबाबत मुखबरी कश्या करीता करतो ‘ यांनी लेखी रिपोर्ट दिला की त्याचे गावात राहणारा आरोपी प्रदीप उर्फ बंटी रमेश जयस्वाल वय तीस वर्ष हा अवैधरीत्या रेती चोरी चे काम करतो मागच्या आठवड्यात २० अक्टुबर च्या मध्यरात्रि पाली उमरी गावातील भागात महसूल विभागाचे तहसीलदार व पोलीस स्टेशन पाराशिवनी चे पोलिस उप निरिक्षक ज्ञानोबा पळनाते स्टाफ सह संयुक्त रित्या कारवाई करून त्याचे साथीदाराचे मालकीचे रेतीचे ट्रक ट्रॅक्टर पकडले होते म्हणून आरोपी प्रदीप उर्फ बंटी रमेश जयस्वाल यास त्याच्यावरही कारवाई होऊ शकते अशी भीती होती फिर्यादी रोशन निरंजन पहाड़े हा पोलिसांच्या व तहसीलदार साहेबांच्या मुखबीर आहे यावरून संशंय होता घटना 26 10:20 ते सायकाळ दरम्यान आरोपी। बंटी उर्फ प्रादिप रमेश जैस्वाल ने फिर्यादी रोशन निरंजन पहाडे हा त्याची मोटरसायकल घराकडे जात असताना बस स्टॉप माहली येथे हे यादी काढून तू आमची रेती चोरीबाबत मुखबीरी कसा करिता करतो असे म्हणून फिर्यादीत अश्लील शिवीगाळ करून त्याच्या पायावर लोखंडी राड ने मारून जखमी केले व तलवार ची धाक दाखवून पून्हा मारण्याची धमकी दिली व त्याच्या एम आय कंपनी च्या मोबाईल किंमत 8000 रुपये च्या जबरीने हिसकावून नेले असा फिर्यादीने लेखी रिपोर्ट वरून गुन्हा नोदं करण्यात आला.
गुन्हाचे तपासात माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब,नागपूर ग्रामीण ,माननीय अप्पर पोलीस अधीक्षक राहुल माखनीकर साहेब नागपूर ग्रामीण, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब रामटेक विभाग रामटेक ,पोलीस निरीक्षक विलास चौहान साहेब पोलीस स्टेशन पाराशिवनी पासून यांचे मार्गदर्शनात संदिपान उबाळे पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन पाराशिवनी त्याचे सहकारी पोलिस नायक मुदस्सर जमाल ,संदीप कडू ,अमोल मेघरे, यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी प्रदीप बंटी रमेश जयस्वाल वय तीस वर्ष राहणार माऊली याचा शोध घेऊन त्याच्या ताब्यात घेऊन माननीय न्यायालय येथे पेश करून पीसीआर घेतले व पीसीआर दरम्यान त्याच्याकडून हीसकवलेला एम आय कंपनीचे मोबाईल किंमत 8000 रुपये व पितळी मुठाची लोखंडी तलवार व एक लोखंडी पाईप असा साहित्य हस्तगत केले आहे ,पुढची कार्यवाही पोलिस उप निरिक्षक संदिपान उबाळे ,मुदद्स्सर जमाल ,संदीप कडु,अमोल मेघंरे करित आहे।