कन्हान ०४, साटक ०८ कन्हान परिसर एकुण १२ कोरोना संक्रमित

कन्हान ०४, साटक ०८ कन्हान परिसर एकुण १२ कोरोना संक्रमित

#) तिस-या लाटेची चाहुल ९१ कोरोना होम कोरंटाईन, करून कन्हान परिसर एकुण ३६८.

कन्हान : – कोरोना तिसरी लाट सुरू होत दिवसे दिवस कोरोना रूग्ण वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या १३ तपासणी कन्हान ०४, प्राथ मिक आरोग्य केंद्र साटक ४३ तपासणीत ०८ असे कन्हान परिसर एकुण १२ कोरोना संक्रमित रूग्ण आढळले. आता पर्यंत ३६८ रूग्ण संख्या झाली असुन २७६ बरे झाले. ०१ मुत तर सध्या ९१ रूग्णाना होम क्वोरंटाईन करून घरीच उपचार सुरू आहे.
कोरोना तिस-या लाटेची सुरूवात भासत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मगळवार (दि.०१) च्या तपासणीचा बुधवार (दि.०२) फेब्रु वारी ला आलेल्या १३ तपासणीत कन्हान ०४ व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या ४३ तपासणीत ०८ असे कन्हान परिसर एकुण १२ कोरोना संक्रमित रूग्ण आढळले. आता पर्यंत एकुण ९१ रूग्णाना घरीच उपचार करण्यात येत असुन कन्हान परिसरात एकुण ३६८ रूग्ण संख्या झाली असुन २७६ रूग्ण दुरूस्त झाले. तर एकाचा मुत्यु झाला आहे.

१ डिसेंबर २०२१ ते २ फेब्रुवारी २०२२ पर्यंत
जुने एकुण – ३५६
१/२/२२ नवीन – ०१२
एकुण – ३६८
मुत्यु – ००१
बरे झाले – २७६
बाधित रूग्ण – ०९१

३६८ -१ = ३६७ – २७६ = ०९१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पीओएस मशीन , माल बोरी च्या वजनात तफावत व कमीशन मिळण्याची मागणी* रास्त भाव दुकानदार संघटने चे तहसीलदारांना निवेदन

Thu Feb 3 , 2022
*पीओएस मशीन , माल बोरी च्या वजनात तफावत व कमीशन मिळण्याची मागणी* रास्त भाव दुकानदार संघटने चे तहसीलदारांना निवेदन कन्हान – तालुक्यातील राशन दुकानदार बांधवाच्या अडचणी मागील काही दिवसान पासुन वाढले असुन सुद्धा संबंधित अधिकारी या कडे दुर्लक्ष करीत असल्याने रास्त भाव दुकानदार संघटने च्या पदाधिकार्यांनी तहसीलदार प्रशांत सांगडे यांची […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta