भाजपचे शंकरराव चंहादे ६ वर्षाकरिता निलंबित तर दोघांना कारण दाखवा नोटीस #) पक्षाच्या अधिकृत भुमिकेशी विसंगत वर्तणुकीने चंहादे निलंबित, हजारे, शेंदरे यांना नोटीस. कन्हान : – नगरपरिषद कन्हान-पिपरी च्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला समर्थन दिल्यामुळे भाजपा पदाधिकारी चांगलेच अडचणीत आले असुन माजी नगराध्यक्ष व वर्तमान स्वीकृत सदस्य शंकरराव चहांदे […]