पारशिवनी तालुक्यातील ९२ .०८ टक्के निकाल  तालुक्यातील २७ शाळांपैकी ०६ शाळेचा १०० टक्के निकाल 

पारशिवनी तालुक्यातील ९२ .०८ टक्के निकाल

तालुक्यातील २७ शाळांपैकी ०६ शाळेचा १०० टक्के निकाल

कन्हान,ता.०३ जून

      महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी च्या परिक्षेत विद्यार्थ्याने यश संपादित करित पारशिवनी तालुक्यातील २७ शाळांपैकी ०६ शाळेचा १०० टक्के निकाल लागला. तालुक्याचा ९२.०८ % निकाल लागल्याने यशस्वी विद्यार्थ्यांना परिसरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

         कन्हान सर्कल मध्ये पंधरा शाळेतुन ९६९ विद्यार्थी पैकी ८९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने ९१.९५ टक्के निकाल लागला आहे. यात १) बीकेसीपी स्कुल (इंग्रजी) कन्हान ९२ पैकीं ९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने १०० %, , २) विद्या मंदीर हायस्कुल (इंग्रजी) खदान ५३ पैकी ५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्या ने १००%, ३) साईनाथ विद्यालय बोरडा ४३ पैकी ४३ विद्यार्थी उत्तीर्ण झा ल्याने १००%,

४) श्री नारायणा विद्यालय (इंग्रजी) कन्हान १२२ पैकी १२० विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने ९८.३६%, ५) साईबाबा आश्रमशाळा टेकाडी ३५ पैकी ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने ९७.१४%, ६) जि प माध्यमिक शाळा टेकाडी २३ पैकी २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने ९५.६५%, ७) धर्मराज विद्या लय कन्हान १७७ पैकी १६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने ९४.९१%,


१) यशस्वी गजानन सुरणकर ९२.४०
२) वेदिका जागेश्वर वकलकर ८६.८०
३) प्रतिक्षा प्रमोद गजभिये ८५.००
४) हर्ष सुरेश पारधी ८४.८०
५) समिक्षा प्रमोद ढेंगे ८४.६०

    ८) सस्वस ती न्यु इंग्लीश स्कुल १८ पैकी १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने ९४.४४%, ९) अखिलेश हायस्कुल साटक ३४ पैकी ३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने ९४.११ %,

१०) श्री नारायणा हिंदी माध्यमिक शाळा ८० पैकी ७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने ९२.५०%, ११) यशवंत विद्यालय वराडा ३० पैकी २६ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने ८६.६६%, १२) नुतन सस्वसती विद्यालय टेकाडी ६६ पैकी ५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने ८६.३६%,

१३) बळीराम दखने हायस्कुल कन्हान १२६ पैकी १०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने ८५.७१%, १४) आदर्श हायस्कुल कन्हान ३५ पैकी २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने ६८.५७%, १५) पं. जवाहरलाल नेहरू विद्यालय कन्हान ३५ पैकी २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने ६० %, तर पारशिवनी परिसरातील १२ शाळेतुन ६६१ विद्यार्थी पैकी ६२० विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने परिसराचा ९३.७९% निकाल लागला आहे. यात १) लालबहादुर विद्यालय बाब्रुवाडा १२९ पैकी १२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्या ने १००% , २) श्री चक्रधर प्रभु माध्यमिक विद्यालय डोरली २० पैकी २० विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने १००% , ३) दिल्ली इंग्लीश मिडीयम हायस्कुल १२ पैकी १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने १००% , ४) राणी लक्ष्मी बाई विद्यालय पारशिवनी २६ पैकी २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने ९६.१५%, ५) अखिलेश हायस्कुल माहुली २५ पैकी २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने ९६% , ६) केसरी मल पालीवाल विद्यालय पारशिवनी २२७ पैकी २०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्या ने ९२.०७%, ७) राष्ट्रीय माध्यमिक आश्रमशाळा कोलीतमारा ११ पैकी १० विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने ९०.९०%, ८) भारतीय आदर्श विद्यालय तामसवा डी २८ पैकी २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने ८९.२८%, ९) नवप्रतिभा हाय स्कुल दहेगाव (जोशी) १६ पैकी १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने ८७.५०%, १०) राष्ट्रीय आदर्श विद्यालय नवेगाव खैरी ७२ पैकी ६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने ८६. ११%, ११) हरिहर विद्यालय पारशिवनी ७४ पैकी ६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने ८५. १३%, १२) तथागत विद्यालय करंभाड २१ पैकी १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने ८०. ९५% निकाल लागला असुन पारशिवनी तालुक्यातील एकुण २७ शाळेतुन १३३० विद्यार्थी पैकी १५०१ उत्तीर्ण झाल्याने पारशिवनी तालुक्याचा ९२.०८% निकाल लागला आहे. यात डिस्टीं शन ३३३, प्रथम श्रेणी ५५४, व्दितीय श्रेणी ४६७ व पास श्रेणीत १४७ असे एकुण १५०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने यशस्वी विद्यार्थ्यांना परिसरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

वेकोली खदान नं.६ ला गोळीबार झाल्याची चर्चा 

Sat Jun 3 , 2023
वेकोली खदान नं.६ ला गोळीबार झाल्याची चर्चा कन्हान,ता.३ जुन      परिसरातील कोळसा खदान नं.६ येथे काही समाजकंटक तरुणांनी हवेत गोळीबार केल्याची बाब समोर आली असुन सध्या परिसरात चांगलीच चर्चा असुन कन्हान पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस तपास करित आहे.     प्राप्त माहितीनुसार शनिवार (दि.३) जुन ला दुपारी […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta