कन्हान परिसरात नविन ३ रूग्ण
#) कांद्री २, सिहोरा १ असे ३ रूग्ण एकु़ण कन्हान परिसर ७६६.
कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेगणिक वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे (दि.२) ला रॅपेट व स्वॅब एकुण ६० तपासणीचे ३ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकु ण ७६६ रूग्ण संख्या झाली आहे.
गुरूवार दि.१ ऑक्टोंबर २०२० पर्यंत कन्हानपरिसर ७६३ रूग्ण असुन प्राथमि क आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबंधिर शाळा कांद्रीला रॅपेट ४३ व स्वॅब १७ असे ६० लोकांच्या चाचणीत एकुण ३ कोरो ना बाधित रूग्ण आढळले. आता पर्यत कन्हान(३४९) पिपरी(३५) कांद्री (१५१) टेकाडी कोख (७५) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (१४) खंडाळा (नि लज)( ७) निलज (९) जुनिकामठी (१४) गहुहिवरा(१) बोरी(१) सिहोरा (५ ) असे कन्हान ६५७ व साटक (५) केरडी (१) आमडी (२१) डुमरी (९) वराडा (८) वा घोली(४) नयाकुंड (२) पटगोवारी (१) निमखेडा(१) घाटरोहणा(५) असे साटक केंद्र ५७ , नागपुर (२५) येरखेडा (३) कामठी (१०) वलनी (२) तारसा(१) सिगोरी (१) लापका (१) करंभाड (१) खंडाळा (डुमरी) (६) हिंगणघाट (१) असे कन्हान परिसर एकुण ७६६ रूग्ण झाले. यातील बरे झाले ५९३ सध्या बाधित रूग्ण १५५ आणि कन्हान (८) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निल ज (१) असे कन्हान परिसरात एकुण १८ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.