कन्हान परिसरात ५०८ नागरिकांचे लसीकरण
कन्हान : – प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे २६२, जे एन दवाखाना १८५ असे ४४७ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे ६१ असे कन्हान परिसरात एकुण ५०८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
कोरोना विषाणु जिवघेकन्हान परिसरात ५०८ नागरिकांचे लसीकरण
कन्हान : – प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे २६२, जे एन दवाखाना १८५ असे ४४७ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे ६१ असे कन्हान परिसरात एकुण ५०८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
कोरोना विषाणु जिवघेण्या आजारा पासुन सुरक्षित करण्याकरिता शासना व्दारे बुधवार (दि.२३) जुन २०२१ पासुन १८ वर्ष व त्यावरील वया च्या नागरिकांना मोफत लसीकरण मोहीम सुरू सुरूवात करण्यात आली असुन आज शनिवार (दि.३) जुलै २०२१ ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे २६२, जे एन दवाखाना कांद्री १८५ असे ४४७ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे ६१ नागरिकाना लसीकरण करण्यात आले असुन कन्हान परिसरातील एकुण ५०८ नागरिकां ना लसीकरण करण्यात आले. १८ वर्षा पासुन लसीकरण सुरूवात झाल्याने युवक युवती लस घेण्यास उत्सुकतेने केंद्रावर गर्दी करित आहे. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रास पाहीजे त्या प्रमाणात लस पुरवठा होत नसल्याने नागरिकांना परत जावे लागत असल्याने शासनाने लस पुरवठा वाढविण्याची युवा वर्गाकडुन मागणी होत आहे. ण्या आजारा पासुन सुरक्षित करण्याकरिता शासना व्दारे बुधवार (दि.२३) जुन २०२१ पासुन १८ वर्ष व त्यावरील वया च्या नागरिकांना मोफत लसीकरण मोहीम सुरू सुरूवात करण्यात आली असुन आज शनिवार (दि.३) जुलै २०२१ ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे २६२, जे एन दवाखाना कांद्री १८५ असे ४४७ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे ६१ नागरिकाना लसीकरण करण्यात आले असुन कन्हान परिसरातील एकुण ५०८ नागरिकां ना लसीकरण करण्यात आले. १८ वर्षा पासुन लसीकरण सुरूवात झाल्याने युवक युवती लस घेण्यास उत्सुकतेने केंद्रावर गर्दी करित आहे. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रास पाहीजे त्या प्रमाणात लस पुरवठा होत नसल्याने नागरिकांना परत जावे लागत असल्याने शासनाने लस पुरवठा वाढविण्याची युवा वर्गाकडुन मागणी होत आहे.