कन्हान परिसरात नविन शुन्य रूग्ण
#) कन्हान व साटक केंद्रात एकही शसयित न आल्याले एकही रूग्ण नाही .
कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व साटक व्दारे तपासणीत एकही शंसयित व्यकती न आल्याने तपासणी करण्यात आली नाही. यामुळे आज शुन्य रूग्ण असुन कन्हान परिसरा त एकुण ७६६ रूग्ण संख्या आहे.
शनिवार दि.३ ऑक्टोंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ७६६ रूग्ण असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबंधिर शाळा कांद्रीला आणि प्राथमिक आरोग्य केंद्र साटक येथे एकही व्यकती न आल्याने तपासणी करण्यात आली नाही. यामुळे आज शुन्य रूग्ण असुन कोरोना बाधित रूग्ण आढळले नाही. आता पर्यत कन्हान (३४९) पिपरी (३५) कांद्री (१५१) टेकाडी कोख (७५) बोरडा (१) मेंहदी(८) गोंडेगाव खदान (१४) खंडाळा (निलज) ( ७) निलज (९) जुनिकामठी (१४) गहुहिवरा(१) बोरी(१) सिहोरा (५) असे कन्हान ६५७ व साटक (५) केरडी (१) आमडी (२१) डुमरी (९) वराडा (८) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवारी (१) निमखेडा (१) घाटरोहणा (५) असे साटक केंद्र ५७, नागपुर (२५) येरखेडा (३) कामठी(१०) वलनी(२) तारसा (१) सिगोरी(१) लापका(१) करंभाड (१) खंडाळा(डुमरी) (६) हिंगणघाट (१) असे कन्हान परिसर एकुण ७६६ रूग्ण झाले. यातील ६१५ बरे झाले. सध्या बाधित रूग्ण १३३ असुन कन्हान(८) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१)निलज (१) असे कन्हान परिसरात एकुण १८ रूग्णा ची मुत्युची नोंद आहे.
बरे झाले – ६१५
बाधित रूग्ण – १२२