युवासेनेव्दारे धर्मराज विद्यालयात वृक्षवाटप

 

युवासेनेव्दारे धर्मराज विद्यालयात वृक्षवाटप

वृक्ष वाटप करताना मुख्याध्यापक खिमेश बढिये.

कन्हान, ता.05 ऑगस्ट

    धर्मराज विद्यालय कांद्री कन्हान येथे मुख्याध्यापक रमेश साखरकर, प्राथमिकचे मुख्याध्यापक खिमेश बढिये, उपमुख्याध्यापिका श्रीमती तिळगुळे, पर्यवेक्षक सुरेंद्र मेश्राम,पर्यावरण प्रमुख अनिल सारवे, युवासेना जिल्हा समन्वयक लखन समाजसेवक यादव, गजराज देविया, कन्हान शहरप्रमुख समीर मेश्राम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वृक्षवाटप करून आपल्या घरी किंवा परिसरात वृक्ष लावून त्यास जगविण्याचा आला. संकल्प घेण्यात आयोजक युवासेना चिटणीस लोकेश बावनकर यांनी
विद्यालयाचे व उपस्थित सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक हरिष केवटे, सुनील लाडेकर, विजय पारधी, ङाखोळे, अनिल मंगर, गोन्नाडे, गेडाम, हरिष पोटभरे, उदय भस्मे आदी शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तरवृंदासह विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

खोट्या नकाशाचा आधारावर रजिस्ट्री लावून शासनाची दिशाभूल

Fri Aug 5 , 2022
खोट्या नकाशाचा आधारावर रजिस्ट्री लावून शासनाची दिशाभूल सरकारी जागेवर लेआउट पाडून विक्री. साईनगरी भूखंडधारकांची तक्रार, जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे कन्हान,ता.05 ऑगस्ट     कांन्द्री येथील साई नगरी लेआऊट सरकारी जागेवर मालकी हक्क दाखवून भूखंड पाडण्यात आले. भूखंडधारकांना भूखंड मालकांनी शासकीय संबधित विभागातील अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून खोट्या नकाशावर लेआऊट मंजूरकरून भूखंड विकून […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta