*दहेगाव(जोशी) शिवारातुन अवैधरित्या रेती चोरीचा ट्रॅक्टर पकडुन ७,०३,००० लाखा चा मुद्देमाल जप्त,एक अटक ,पो स्टें पारशिवनी ची कार्यवाही* कमलसिंह यादव पाराशिवनी तालुका प्रतिनिधी पाराशिवनी (ता प्र) : – पाराशिवनी पोलिस स्टेशन च्या ह्हीत दहेगाव(जोशी) शिवारात एका ट्रॅक्टर, ट्रालीत १ ब्राश रेती अवैधरित्या बिन परवाना,बाळु भरून चोरून चोरि ने वाहतुक कारित […]

दिव्यांग संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी बबलू चौधरी सावनेर : महाराष्ट्र राज्य दिव्यांग ( अपंग ) संघटना भूम , जि . उस्मानाबादच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी नागपुर जिल्हातील सावनेर तहसिल मधिल वाकोडी येथील बबलू चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे . बबलू चौधरी आतापर्यंत कोणत्याही संघटनेशी जुडले नव्हते . ते मागील अनेक वर्षापासून गोरगरीब दिव्यांग […]

*दोन महिन्या पासून कोविड च्या सर्वेला शिक्षिका गैरहजर..* *रोजंदारी असलेला इसम करतो सर्व्हे.* *सावनेर येथील संत.सीताराम महाराज परिसर येथील घटना..* सावनेर:- महाराष्ट्र सरकार ने काढलेल्या कोरोना संबंधित असलेल्या योजना राबविण्यात आली असून प्रत्येक नागरिकांच्या घरोघरी जाऊन कोरोना बाबतीत सर्व्हेक्षण करून नागरिकांची तपासणी करण्याची मोहीम सावनेर नगर परिषद ने शहरात 2 […]

महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित प्रादेशिक कार्यालय , नागपूर यांच्या तर्फे सावनेर विभागातील यंत्रचालक यांचा प्रशस्तीपत्राने सम्मान सावनेर : २ ऑक्टोबर गांधी जयंती चे औचित्य साधून कोरोणा काळात महावितरण मध्ये उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना प्रशस्ती पत्र देऊन कार्यकारी अभियंता श्री भस्मे साहेब सावनेर विभाग ,यांच्या […]

मध्यप्रदेशात काँग्रेसचा केदार यांच्या रणनीतीवर भरवसा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी समन्वयक सुनील केदार सावनेर : मध्यप्रदेशातील मुरैना व ग्वालियर या दोन्ही जिल्ह्यातील आठ विधानसभा क्षेत्रात पोटनिवडणूक पोटनिवडणूक होणार आहे . या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने राज्याचे पशुसंवर्धन , दुग्धविकास , क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांच्या रणनीतीवर भरवसा दाखवला .सुनिल केदार यांची मध्यप्रदेशातील […]

कोळसा कामगाराच्या वार्षिक बोनस कडे लक्ष.  कन्हान  : –  दरवर्षी दुर्गा पूजेच्या अगोदर कोळसा कामगारांना बोनस देण्यात येते. देशात टाळेबंदी लागल्यानंतर वेतनासाठी ताटकळत राहिलेल्या कामगारांना देशातील टाळेबंदी शिथिल होताच बाजार व कोळसा कामगारांचे लक्ष बोनस वर केंद्रित झाले आहे. कोरोना संक्रमणामुळे मार्च महिन्यात देशात टाळेबंदी लागल्या नंतर इतर उद्योग व कार्यालयातील […]

*माझे कुटुंब माझी जबाबदारी कन्हान प्रा आ.केन्द्रच्चा बैठाकीत तालुका वेद्याकिय आधिकारी हस्ते शुभारंभ* कमलासिह यादव पाराशीवनी तालुका प्रतिनिधी पाराशिवनी(ता प्र):-पाराशिवनी तालुक्यात कोरोनाची साखळी तोडून कोरोनाला तालुकातून हद्दपार करण्यासाठी १८सेत्टेबंर रोजी प्राथमिक आरोग्य केन्द येथे माझे कुटूंब, माझी जबाबदारी, माझी जनजागृती या मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केन्दाचे सभागृहात झालेली आशावर्कर,अंगनवाडी सेविक ची […]

Breaking News

Archives

Categories

Meta