सर्प मित्रांनी दिले आठ फिट लांब धामण सापाला जिवनदान
#) सर्पमित्र बोरकर आणि सहका-यांचे अतुलनिय कामगिरी.
कन्हान : – गांधी चौक कन्हान येथील पोलीस स्टेशन च्या बाजुला नगरपरिषद व्दारे नवनिर्मीत शौचा लायात दडुन बसलेल्या आठ फिट लांब धामण सापाला सर्प मित्र चन्द्रशेखर बोरकर अध्यक्ष, वाईल्ड लाईफ सोसाय टी कन्हान, पारशिवनी यांनी सहकारी हर्षल वैद्य व सहका-यांना सोबत घेऊन सुलभ शौचालयातुन सिता फीतीने पकडुन या धामण सापाला पटगोवारी, माहुली फॉरेस्ट गेट वर नोदं व पंचनामा करून सुरक्षित जंगला त सोडुन जिवनदान दिले.
शुक्रवार (दि.६) नोव्हेबर ला दुपारी १ वाजता गाधी चौक पोलीस स्टेशन च्या बाजुला सुलभ शौचाल यात धामण साप दिसल्याने एका दिवसा पासुन दडुन असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोली स सिपाई यांना माहीत झाल्यावर त्यांनी सर्पमित्र चन्द्र शेखर बोरकर यांना मोबाईल करून सापाबद्दल माहि ती दिली. वाईङ लाईफ सोसायटीचे अध्यक्ष चन्द्रशेखर बोरकर सर्पमित्र यांनी त्वरित सहकारी मित्र हर्षल वैद्य, हेमंत वैद्य सहका-यांना सोबत घेऊन सुलभ शौचालय गाठले आणि दडुन बसलेल्या धामण सापाला सिताफी तीने पकडले. तसेच वाईल्ड लाईफ सोसायटीचे अध्य क्ष सर्पमित्र चंन्द्रशेखर बोरकर यांनी उपास्थित पोलीस कर्मचारी व नागरिकांच्या सामोर सापाला पकडुन साप पकडण्याचे प्रात्याक्षिक दाखवुन वनविभागाच्या स्वा धिन करून जंगलात सोडुन जिवनदान देण्याविषयी माहिती दिली. तदंतर संस्था अध्यक्ष बोरकर व सहका री हेमंत वैद्य हयांनी पटगोवारी, माहुली वनविभाग गेट येथे धामण साप ८ फुट लांब, ७ किलो वजन मोजमाप करून धामण सापाला वन विभागाचे माहुली कार्याल यातील अधिकारी टेकाम यांच्याकडे नोंद व पंचनामा करून धामण विषारी सापाला सुरक्षित जंगल परिसरा त सोडुन जिवनदान दिले.
याप्रसंगी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी श्रेत्रातील नागरिकांना व पोलिसाना साप पडकडण्याचे प्रात्याक्षि क दाखवुन वन्यजीवाचे संरक्षण करने आणि साप तसेच वन्यजीव असल्याबद्दल माहिती संस्थेस देण्यास आवाहन वाईल्ड लाईफ सोसायटी संस्थेचे अध्यक्ष सर्प मित्र चन्द्रशेखर बोरकर हयांनी केले आहे.