खापा नगर परिषद मधे सल्ला व मार्गदर्शन केंद्र
खापा : खापा नगराध्यक्षा व सदस्याच्या पुढाकाराने खापा नगर परिषद मधे अपंग नागरिकांकरिता सल्ला व मार्गदर्शन केंद्र उघडण्यात आले. वेळोवेळी समाजातील गोर गरिब व अपंग असलेल्या लोकांनसाठी जास्तीत जास्त लाभ मिळेल असे कार्य करु असे आश्वासन देिले.
याप्रसंगी उपस्थित सौ प्रियंका प्रफुल मोहटे नगराध्यक्षा न प खापा, मुकेशजी गायधनी उपाध्यक्ष न प खापा, पवनभाऊ पैठणकर सभापती न प खापा, रवीभाऊ परतेकी नगरसेवक न प खापा व उपस्थित सर्व अपंग बांधव उपस्थित होते.