राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत भातगट प्रात्याक्षिक व शेतीदिन साजरा कन्हान : – पारशिवनी तालुका कृषी विभागांतर्गत नांदगाव (एंसबा) येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान २०२१-२२ भात पिक प्रात्यक्षिक व्दारे शेतक-यांना मार्गदर्शन करून शेती दिन साजरा करण्यात आला. नांदगाव (एंसबा) येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभि यान सन २०२१-२२ धान पिक प्रात्यक्षिक अंतर्गत शेतीदिन घेण्यात आला. […]
Day: January 10, 2022
कन्हान नगरपरिषद ला विधान परिषद आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची कृतज्ञता भेट #) नगराध्यक्षा, नगरसेवकांनी स्वागत करून विविध समस्या सोडविण्याची केली मागणी. कन्हान : – विधान परिषद निवडणुकीत निवडुन आले ले नवनियुक्त आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कन्हान-पिपरी नगरपरिषद ला भेट दिली असता नगरा ध्यक्षा सह नगरसेवकांनी पुष्पगुच्छ देऊन भव्य स्वागत […]
महामार्ग पोलीस व्दारे नुतन सरस्वती विद्या. व क. महाविद्यालयात रस्ता सुरक्षा नियमाचे मार्गदर्शन कन्हान : – महामार्ग वाहतुक पोलीस रामटेक, टेकाडी कँम्प व्दारे नुतन सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महावि द्यालय कांद्री (टेकाडी) येथे शिक्षक, विद्यार्थ्याना रस्ता सुरक्षा व वाहतुक नियमाची योग्य माहीतीचे मार्गदर्शन करण्यात आल्याने विद्यार्थ्यानी कार्यक्रमाचा लाभ घेतला. महामार्ग […]
जुन्या पैशाच्या वादावरून युवका ला धारदार शस्त्राने केले गंभीर जख्मी #) युवक गंभीर जख्मी असल्याने मेयो रूग्णालयात उपचार सुरू आहे. कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत एक किमी अंतरा वर असलेल्या आंबेडकर चौक येथील पंजाब नॅशनल बॅंक समोर जवाहर नगर कन्हान येथे एका आरोपीने जुन्या पैशाच्या वादावरून शिवीगाळ करित धारदार […]