*सुर्याअंबा स्पिनिग मिल सुतगिरणीत शासन नियमा च्या पायमल्लीने कोरोना चा स्पोट.
तहसिलदाराची कम्पनीला १४ दिवस बंद व दोन लाखाचा दंडाचा आदेश*.
कमलासिह यादव
पारशिवनी तालुका प्रतिनिधी
पाराशिवनी (ता प्र) : – तालुक्यातील नयाकुड ग्राम पंचायत हद्दीतील सुर्यअंबा स्पिनिग सुतगिरणी कंपनी चे मालक व व्यवसथापक यांनी दोन महिन्या पुर्वी बा हेर राज्य व जिल्हयातील आलेल्या मजु राचे कोरोना तपासणी व विलगिरिकरण करने आवश्यक होते. परंतु सदर कामगा राचे तपासणी व विलगिरिकरण न करता ,कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासा ठी कार्य स्थळी चेहऱ्यावर मास्क लावणे, सोशल डिस्टसिंगचे पालण गरजेचे होते परंतु मालक व व्यवस्थापक यांनी शास नाने वेळोवेळी निर्गमित केलेले मार्गदर्श क सुचना व निर्देशनाचे काटेकोरपणे पा लन न करता शासनाचे आदेशाची पायम ल्ली करून कोराणा विषाणु आजाराचा संसर्ग वाढविण्यास हातभर लावल्याचे निर्देशनात येऊन सद्या स्थितीत सुर्याअं बा स्पिनिंग नयाकुड येथे कोविड-१९ चा दोनशे च्या वर कोरोना रूग्णाचा स्पोट झाल्याने सुतगिरणी मालक व व्यवस्था पनाने कोरोना रोखण्याकरिता कार्यरत सर्व कामगाराना कोरोना विषाणुचा संस र्ग होणार नाही असे सर्वोतपरी उपाय यो जनाची पायमल्ली केल्याचे सिद्ध होत असल्याचे पारशिवनी तहसिलदार वरूण कुमार सहारे, खंड विकास अधिकारी प्रदीप बम्हनोटे, तालुका वैद्यकीय अधि कारी प्रशांत वाघ यांच्या निर्दशानात आ ल्यामे तहसिलदार सहारे यांनी कम्पनी प्रशासनास दोन लाख रुपयाचा दंड आ कारण्यात येऊन १४ दिवस कम्पनी बंद ठेवण्याचे आदेश दिले. ही दंडाची रक क्म पाच दिवसात शासन खाती जमा करावी. वेळेच्या आत जमा न केल्यास भारतीय दंड सहिता १८६०, आपत्ती व्य वस्थापन कायदा- २००५ व साथरोग प्रतिवंयबंधात्मक कायदा १८९७ व महा राष्ट्र कोविड १९ उपाय योजना नियम २०२०अंर्तगत गुन्हा नोदविण्यात येईल. असा आदेश ९ सेप्टेबर ला देण्यात आले.
सुर्यअंबा स्पिनिग कंपनीत अंदाजे १२०० महिला पुरुष कामगार कार्यरत असुन एका पाळीत ३०० चे वर कामगार काम करतात. येथे कामठी, कन्हान, मन सर, रामटेक, नयकुंड, पारशिवनी येथील कामगार आहेत. कम्पनी चालु करण्या च्या शासन निर्देशित मा जिल्हाधिकारी यांच्या नियमाची पायमल्ली केल्याने का मगारात कोरोना संसर्गाचा उद्रेक होत सोमवार ला , मंगळवार लाव बुधवारला असे एकुण दोनशे वर रूग्ण आढळल्या ने कम्पनी १४ दिवस बंद करून व्यवस्था पकावर दोन लाखाची दंडात्माक कारवा ई करण्यात आली. असुन कम्पनी परिस र सॅनिटाईझेशन करून संपुर्ण कामगारा ची तपासणी करण्यात येत आहे. सुतगिरणी मालक, व्यवस्थपकाच्या उत्पन्न वाढविण्याच्या ओघात कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना विषयी असहयोग केल्या ने कामगारात संसर्ग रोगाचा उद्रेक झा ल्याने कम्पनी सक्रमित रूग्णाची जिम्मे दारी कम्पनी घेणार का ? या कामगारां ना निवारा, भोजन, औषधोपचार व कुटुं बांची देखरेख करण्यास पगार देणे गरजे चे असल्याने सुर्याअंबा स्पिनींग कम्पनी भुदंड उचलणार का ? या कडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.