संततधार पावसाने :पेच धरणाचे सर्व १६दरवाजे एक फुट ने उघडले,३६०क्युमेक्स सेकंडानें पाण्याचा विसर्ग : उपविभागीय अभियंता नागादिवे यांची माहीती

संततधार पावसाने :पेच धरणाचे सर्व १६दरवाजे एक फुट ने उघडले,३६०क्युमेक्स सेकंडानें पाण्याचा विसर्ग,
उपविभागीय अभियंता नागादिवे यांची माहीती

कमलासिह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी

पाराशिवनी (ता प्र):-पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी येथील पेच प्रकल्प जलाशयातील जलसाठा ओव्हरफ्लो झाल्यामुळे पेच नदीपात्रात काल मंगलवार 10 अगस्त रोजी सकाळी दोन तर सायंकाळी सात वाजता चार दरवाजे एकूण सहा दरवाजे ०.३|मिटर व दहा दरवाजे १फुट ने उघडण्यात आले असून ३६० क्युमेक्स पाणी विसर्जित करणे सुरू केले आहे, मध्य प्रदेशातील चौराई धरणातील जलसाठा तेथील अतिवृष्टीमुळे ओ०हर फ्लो झाल्याने तेथील पाणी तोतलाडोह धरण धरणात येणे सुरू आहे त्यामुळे तोतलाडोह धरण ओव्हरफ्लो झाले असल्याने गेल्या दोन दिवस।त गेल्या दोन दिवसात नवेगाव खैरी धरणात पाणलोट प्रवाह अधिक सुरू आहे त्यामुळे नवेगाव खैरी तील पेचं धरणातील जलसाठा गतीने वाढत असून ९८% टक्के पेक्षा अधिक वाढलेला आहे 10 ऑगस्ट रोजी धरणाचे दोन दरवाजे 0.3 मीटर पाणी सकाळी आठ वाजता फ्णि १६ दरवाजे १फुट ने उघडुन नदीपात्रात विसर्जित करण्यास सुरू होते पण पाण्याचा प्रवाह अधिक वाढत असल्याने सायंकाळी पुन्हा सोळा दरवाजे एक फुट ने उघडले असे एकूण सर्व १६ दरवाजे उघडून पेच नदीपात्रातील पाणी वाढून विसर्जित सुरू आहे आणखी विसर्जन वाढण्याची शक्य असल्यामुळे पेच व कन्हान नदीच्या काठाच्या काही गावात पाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पेच व कन्हान नदी चे किनार पही चे नागरिकांनी सतर्कता चे ईशारा तहसीलदार वरून कुमार सहारे व पेच पाटबंधारे व्यवस्थापन उपविभागीय अभियंता प्रणव नागदेवे यांनी दिली.


नवेगाव खैरी येथील धरण दोन दिवसापासून संततधार पावसामुळे पूर्णपणे भरले आहे सोमवारी सकाळी पेच धरणाचे सर्व १६ दरवाजे उघडण्यात आल्या असून ३६० क्युमेक्स प्रति सेकंड ने पाण्याचा विसर्ग होत असल्याची माहिती विभागीय अभियंता पूर्ण नागदिवे यांनी दिली या धरणातील एकूण सोळा दरवाजे आहेत धरण 100 टक्के भरला गेल्यामुळे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला व धरणाची पातळी ३२४ .७५ मीटर इतकी असून १३६ ४४७.घनमीटर पाणी आहे तोतलाडोह येथील धरणांमध्ये ९०% टक्के पेक्षा जास्तपाणी असून पाण्याची पातळी 488 पॉईंट 78 मीटर आहे येथील सर्व सर 14 दरवाजे बंद आहे पावसाचा अंदाज बघता धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे पाटबंधारे विभाग बदलत्या परिस्थितीवर लक्ष देउन आहे, पेच नदीच्या खालच्या भागातील नागरिक शेतकरी, वहिवाटदार,शेतकरी, मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याने पारशिवनी तहसीलदार वरुणकुमार सहारे व उपविभाग आभियंता प्रणव नागीदवे यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पुरग्रस्ताना त्वरित विविध घरकुल योजनेत घर बांधकाम करून द्या : मुख्याधिकारी यांना निवेदन

Fri Sep 11 , 2020
पुरग्रस्ताना त्वरित विविध घरकुल योजनेत घर बांधकाम करून द्या  #) पिपरी नांगरिकांची मा. मुख्याधिकारी यांना निवेदनाने मागणी.  कन्हान : – पेच व तोतलाडोह धरण तुडुंब भरल्याने धरणाच्या पाण्याच्या विसर्गाचा महापुराने शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेपासुन पिपरी गावाचे पुराच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पुर ग्रस्ताच्या कुंटूबीयांना विविध घरकुल आवास योजने […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta