*महाराष्ट्रातील जमिनीची तेलंगना राज्याकडून होत असलेली जमीन मोजणीची कार्यवाही तात्काळ थांबवावी –* ======================== *आमदार सुभाष धोटे यांची महसुल मंत्र्यांकडे मागणी* कोरपना : जिवती तालुक्यातील महाराष्ट्र तेलंगना सिमेवरील मौजे परमडोली, मकदमगुडा, लेंडीजाडा, शंकरलोधी, अंतापुर, येसापुर, भोलापठार, तांडा, कोटा बु., महाराजगुडा, पदमावती, इंदिरानगर, पळसगुडा, व लेंडीपुरा हि 14 गावे महाराष्ट्राचीच असल्याचा निर्वाळा […]
Day: September 13, 2020
नगरपंचायत सत्ताधाऱ्यांचा सावळागोंधळ न्यायालयाचे आदेश नसतांना बांधकाम सुरू प्रशासन झोपेत कोरपना : मिळालेल्या माहितीनुसार नगरपंचायत हद्दीतील सन 2017 -18 व्या वर्षात वैशिष्ट पूर्ण नगरोत्थान निधीअंतर्गत दोन कोटीचे 13 कामे सिमेंट काँक्रीट रस्तानाली बांधकामाकरिता एक कोटी 93 लक्ष निधीची कामे अंदाजपत्रक प्रशासकीय आराखडा मंजूर करण्यात आला. उपरोक्त निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला […]
शिवाजी महाराजांच्या मुर्तीची विटंबना करणा-यावर कठोर कारवाई करा #) कन्हान शहर विकास मंच व्दारे उप वि. पो. अधिकारी यांना निवेदन. कन्हान :- मौदा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची अज्ञात समाज कंटकाने विटंबना केली असल्याने शिव प्रेमीसह नागरिकांच्या भावाना दुखावल्याने दोषी समाजकंटकास त्वरित अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी […]
पारशिवनी नगर पंचायत च्या विषय समिती सभापतींची अविरोध निवड कमलसिह यादव पारशिवनी तालुका प्रातिनिधी पाराशिवनी (ता प्र):-पाराशिवनी येथील नगर पंचायतच्या चार विषय सामिती सभापतींची निवड करण्याकरिता शुक्रवारी (११ सप्टेंबर) नगर पंचायतच्या सभागृहात सभा बोलावण्यात आली होती. ही सभा मुख्याधिकारी वजारी यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी जोगेन्द्र कटीयारे […]