भव्य रक्तदान शिबीर व गुणवंत विद्यार्थी सत्कार कन्हान, ता.१४     १५ ऑगस्ट ७८ व्या स्वातंत्र दिना निमित्य भुमिपुत्र बहुउद्देशिय संस्था कन्हान व्दारे तारसा रोड, कन्हान येथे भव्य रक्तदान शिबीर व गुणवंत विद्यार्थी सत्कार सह स्वातंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.     दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा १५ […]

Breaking News

Archives

Categories

Meta