कन्हान परिसरात नविन १२ रूग्ण
#)कन्हान३,टेकाडी१,सिहोरा२,खंडाळा(डु) ६ असे कन्हान परिसर ५६७.
कन्हान : – कोविड – १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ८४ लोकांच्या रॅपेट व स्वॅब तपासणीत ६, डोरली केद्राचे ६ असे १२ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकुण ५६७ रूग्ण संख्या झाली आहे.
सोमवार दि.१४ सप्टेंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ५५५ रूग्ण असुन मंगळवार (दि.१५) ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबंधिर शाळा कांद्री ला रॅपेट ७६ व स्वॅब ८ असे एकुण ८४ लो कांच्या तपासणीत ६, डोरली केद्राचे खंडाळा (डुमरी) ६ असे १२ कोरोना बाधित रूग्ण आढळले. आता पर्यत कन्हान २६२,पिपरी ३२, कांद्री १००, टेकाडी को ख ५९,बोरडा १,मेंहदी ८, गोंडेगाव खदान १२, खंडाळा २, निलज ७, जुनिकामठी ९, गहुहिवरा १, बोरी १, सिहोरा कंपनी २ असे कन्हान ४९६ व साटक ५, केरडी १, आमडी ८, डुमरी ८, वराडा ६, वाघोली ४, नयाकुंड २, पटगोवारी १, असे साटक केंद्र ३५, नागपुर १५, येरखेडा ३ कामठी ६, वलनी २, तारसा १, सिगोरी १, लापका १, करंभाड १, खंडाळा (डुमरी) ६ असे कन्हान परिसर एकुण ५६७ रूग्ण संख्या झाली. कन्हान शहर ७, कांद्री ६, वराडा १, टेकाडी १, निलज १असे कन्हान परिसरात एकुण १६ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.
कन्हान परिसर अपडेट
जुने एकुण -५५५
नवीन – १२
एकुण – ५६७
बरे झाले – ३६१
बाधित रूग्ण – १९०
मुत्यु – १६