*रास्तभाव दुकानदार संघटना चा तहसिल कार्यालयात बेमुद्दत संप*
पाराशीवनी:-(ता प्र) पारशिवनी रास्त भाव दुकानदार संघटन या वतीने पारशिवनी तहसिल कार्यालयात येथे सोमवारी संघटने चे अध्यक्ष शेषराव दुनेदार च्या नेतृत्वात मोर्चा नेऊन तहसीलदार वरुणसहारे यांना आपले मागण्यांचे निवेदन देऊन मागणी केली की सप्टेंबर महिन्याचे अन्नधान्य चे वाटप पास मशीन वर उपलब्ध झाली असून आर,सी,आय,डी नंबर टाकल्या नंतर उपलब्ध झाले असून मशीनवर आर सीआयडी नंबर टाकल्या नंतर फक्त शिधावाटप धारकांचे अंगठा लागत असून त्यात दुकानदारांना डीलर नॅमिनी केलेली नाही
,रास्त भाव संघटनेमार्फत मागील दहा अगस्त ला पण दिलेले पत्रानुसार दुकानदारांची व संख्यांची मागणीबद्दल आपल्या कार्यालयात करण्यात आले होते येथे कळवण्यास आलेले होते व तालुक्यात को रोणा वाढत असून अशावेळी शिधापत्रिकाधारकांची अंगठे घेतल्यास दुकानदारांना व शिधापत्रिकाधारकांना संक्रमण ची भीती टाळता येऊ शकत नाही आधीच पासून तालुक्यातील काही दुकानदार करुणा प्रदुभावाने संक्रमित आढळले आहे कोणाच्या संक्रमण दररोज वाढत आहे अशी परिस्थितीत गंभीर असल्यामुळे पुढचा प्रशासनपण कार्य कारित आहे, संघटन याने आधिच कळकिळे आहे की शिधा पत्रिका धारकाचे व शिधापत्रिकाधारकांची गैरसोय होऊ नये होऊ नये आर,सी,डि,आय,रूट नमिनीची सोय उपलब्ध उपलब्ध करून द्यावी अन्यथा शासनाने आपले पर्याय वापरून आपण आपल्या मार्फत धान्य वितरण करावे त्यात आमचे संघटना दुकानदार कुठलेही विरोध नाही मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचे संप सुरु राहील असे मत पासून तालुका रास्त भाव दुकानदार संघाचे अध्यक्ष शेषराव दुनेदार, उपाध्यक्ष पी पांडे ,सचिव गणेश येवले यांनी मांडले यावेळी दुकानदार महासंघाचे मोर्चात प्रकाश डोंमकी , रमेश वाघमारे, गोपाल जोपट ,संदीप ककड,शालू लांजेवार ,सुषमा शोमकुवर, शशिकला बागडे, सुनिता मानकर ,नंदू कावळे रामभाऊ ठाकरे ,रामभाऊ दिवटे चंदू भलावी, भीमराव बागळकर, अर्चना डोंगरे सिंधू सातपैसे,सह सर्व दुकानदार मोर्चात सामील होते