राष्ट्रमाता जिजाऊ स्मृती दिनी जिजाऊ ब्रिगेड व बार्टी समतादुत व्दारे वृक्षरोपन कन्हान : – जिजाऊ ब्रिगेड कन्हान व डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादुत प्रकल्पा अंतर्गत राजीव गांधी बालोद्यान व सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे जिजाऊ ब्रिगेड व समतादुत च्या सयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता जिजाऊ स्मृती दिनी अभिवादन […]
Day: June 17, 2021
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे राज्यव्यापी बेमुदत संप #) कन्हान च्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकां नी संपात सहभागी होत निर्दशने केले. कन्हान : – आयटक व महाराष्ट्र राज्य आशा- गटप्रवर्त क कर्मचारी कृती समितीने राज्य शासनाकडे समस्या सोडविण्याच्या मागण्याचे निवेदन सादर केलेत परंतु सदर प्रश्नाकडे पुर्ण दुर्लक्ष होत असल्याने शासनाचे व समाजाचे लक्ष वेधण्यासाठी […]
मनोरूग्ण युवकास आपुलकीचा हाथ #) शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष नागपुर जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम मस्के चा सेवाभावी उपक्रम. कन्हान : – शहरात फिरणा-या एका मनोरूग्ण युवका स पुरूषोत्तम मस्के हयानी आपुलकीचा हाथ देत त्या स फळे खाऊ घालुन कटींग, दाढी व आंघोळ करून नविन कपडे देऊन व्यवस्थित करून सेवाभावी उपक्र म राबवुन […]
जमिनीच्या मालकी हक्काच्या जुन्या वादातुन पोटभरे परिवारात मारहाण एक जख्मी. #) दोन्ही गटातील तक्रारीवरून कन्हान पोलीस स्टेशन ला एकमेका विरूध्द गुन्हा दाखल. कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री बस स्टाॅप येथे फिर्यादीचा मुलाने मित्राकडुन उधारी दिलेले रूपये परत मांगुन आणले असता आरोपी हा दारुच्या नशेत फिर्यादी व फिर्यादीच्या मुलाजवळ येऊन […]
लॉकडाऊनमुळे खाजगी शाळेची शिक्षण शुल्क (फी) माफ करावी. #) मा शिक्षणाधिकारी नागपुर हयाना निवेदन देऊन पालकांची मागणी. कन्हान : – वाढता कोरोना प्रादुर्भाव रोखण्या करिता राज्यात लॉकडाऊन लावण्यात आल्याने मार्च २०२० पासुन सर्वच कामधंदे, व्यवहार बंद होते. तसेच शाळा सुध्दा बंद असुन अर्धवट ऑनलाईन शिक्षणा मुळे शालेय विद्यार्थाचे भयंकर नुकसान […]
*चारगाव मधील पाझर तलावाच्या कामाला सुरुवात* *सिंचनासाठी पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा* पारशिवनी (ता प्र):-पारशिवनी तालुक्यातील कुवारा भिवसेन मार्गावरील धारगाव येथील पाझर तलावाच्या कामाला सुरुवात झाल्याने आता सिंचनासाठी मुबलक पाणी मिळणाऱ्या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे . चारगाव येथील पाझर तलावाचे काम गेल्या अनेक वर्षापासून अपूर्ण अवस्थेत होते एकीकडे […]