राजे फॉउंडेशन व्दारे शाळेतील विद्यार्थ्यांना बुट व मोजे वाटप कन्हान,ता.१६        १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी शाळेतील विद्यार्थ्यांना बूट व मोजे घालुन शिस्तीत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करता यावा. या सार्थक हेतुने राज फॉऊंडेशन, कन्हान व्दारे पंडित जवाहारलाल नेहरू विद्यालयातील गरजु शंभर विद्यार्थ्याना बूट व मोजे वाटप करण्यात आले.     […]

स्वातंत्र्य टिकवून ठेवायचे असेल तर समस्यांना मुळातूनच नष्ट केल्या पाहिजे- नरेंद्र वाघमारे कन्हान,ता.१५      स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, शिक्षण व वाहतूक अशा अनेक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे. परंतु त्याचबरोबर अनेक समस्या ही आपल्या देशाला भेडसावत आहे.      महागाई, […]

Breaking News

Archives

Categories

Meta