कन्हान परिसरात दोन रूग्णाची भर
#) कामठी १ व साटक १ असे दोन रूग्ण आढळुन कन्हान परिसर ९०८.
कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबधिर शा ळा कांद्री ला (दि.१६) ला रॅपेट ५ व स्वॅब १२ अश्या १७ चाचणी घेतल्या यात कामठी चा एक व साटक आरोग्य केंद्राच्या तपासणीत साटक चा एक असे दोन रूग्ण पॉझीटिव्ह आढळुन कन्हान परिसर एकुण ९०८ रूग्ण संख्या झाली आहे.
मंगळवार दि.१५ डिसेंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ९०६ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबधिर शाळा बोरडा रोड कांद्री येथे बुधवार (दि.१६) डिसेंबर ला स्वॅब १२, रॅपेट ५ अश्या १७ चाचण्या घेण्यात आल्या. यात रॅपेट ५ चाचणीत कामठी चा एक रूग्ण तर साटक प्राथमिक आरोग्य केंद्रा च्या तपासणीत साटक चा एक रूग्ण असे दोन रूग्ण पॉझीटिव्ह आढळुन कन्हान परिसर एकुण ९०८ कोरोना बाधिताची संख्या झाली आहे. आता पर्यत कन्हान (४४५) कांद्री (१८६) टेकाडी को ख (८२) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (१६) खंडाळा (घ) (७) निलज (१०) जुनिकामठी (१४) गहुहिवरा (१) बोरी (१) सिहोरा (५) असे कन्हान ७७६ व साटक (८) केरडी (१) आमडी (२२) डुमरी (१२) वराडा (२०) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवारी (१) निमखेडा (१) घाटरोहणा (६) चांपा (१) असे साटक केंद्र ७८, नागपुर (२७) येरखेडा (३) कामठी (११) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) करंभाड (१) खंडाळा (डुमरी)(६) हिंगणघाट (१) असे कन्हान परि सर एकुण ९०८ रूग्ण संख्या झाली आहे. यातील ८७३ रूग्ण बरे झाले. तर सध्या १५ बाधित रूग्ण असुन कन्हान (९) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण २० रूग्णाची मुत्युची नोंद आहे.
कन्हान परिसर अपडेट दिनांक – १६/१२/२०२०
जुने एकुण – ९०६
नवीन – ०२
एकुण – ९०८
मुत्यु – २०
बरे झाले – ८७३
बाधित रूग्ण – १५