कांद्रीत युवकांच्या मुत्यसह कन्हान परिसरात दोन दिवसात ३१ रूग्ण
#)कन्हान१९,पिपरी१,जुनिकामठी३,कांद्री३,सिहोरा२,टेकाडी१,वराडा१,नागपुर१ असे ३१ रूग्णासह कन्हान परिसर ६२३
कन्हान : – कोविड – १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेगणिक वाढत असुन कांद्रीचा युवकाच्या मुत्युसह प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे (दि.१७) ८३ लोकांच्या रॅपेट व स्वॅब तपासणीत १४, खाजगी २, असे १६ रूग्ण व (दि.१८) ला ९७ लोकांच्या तपासणीत १५ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात दोन दिवसात ३१ असे एकुण ६२३ रूग्ण संख्या झाली आहे.
बुधवार दि.१६ सप्टेंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ५९२ रूग्ण असुन गुरूवा र (दि.१७) ला साई नगरी कांद्री येथील २६ वर्षीय युवक हा खाजगी तपासणीत पॉझीटिव्ह आलेला नागपुरच्या खाजगी रूग्णालयात उपचारा दरम्यान मुत्यु झा ला. (दि.१७) ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबंधिर शाळा कांद्री ला रॅपेट ६९ व स्वॅब १४ असे एकुण ८३ लो कांच्या तपासणीत १४, खाजगी तपास णी २ असे १६ आणि (दि.१८) ला रॅपेट ८५ व स्वॅब ११ असे ९७ लोकांच्या तपा सणीत १५ असे ३१ कोरोना बाधित रू ग्ण आढळले. आता पर्यत कन्हान २८८, पिपरी ३३, कांद्री १०९, टेकाडी कोख ६३, बोरडा १,मेंहदी ८, गोंडेगाव खदान १२, खंडाळा २, निलज ७, जुनिकामठी १३, गहुहिवरा १,बोरी १, सिहोरा ४ असे कन्हान ५४२ व साटक ५,केरडी १,आम डी १४, डुमरी ८, वराडा ७, वाघोली ४, नयाकुंड २, पटगोवारी १ असे साटक केंद्र ४२, नागपुर १६, येरखेडा ३ कामठी ८,वलनी २,तारसा १, सिगोरी १, लापका १, करंभाड १, खंडाळा (डुमरी) ६ असे कन्हान परिसर एकुण ६२३ रूग्ण संख्या झाली. कन्हान ८,कांद्री ७,वराडा १,टेका डी १, निलज १ असे कन्हान परिसरात एकुण १८ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.