कन्हान डॉक्टर सह ४७, साटक ०२ कन्हान परिसर एकुण ४९ कोरोना संक्रमित
#) प्राथ. आ. केंद्र कन्हान डॉक्टर १, कर्मचारी ३, वराडा सीएचओ १ कोरोना संक्रमित.
#) तिस-या लाटेची चाहुल ७१ कोरोना रूग्ण होम कोरंटाईन असुन कन्हान परिसर एकुण १४५.
कन्हान : – कोरोना तिसरी लाट सुरू होत दिवसे दिव स कोरोना रूग्ण वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या ७४ तपासणी कन्हान प्राथ.आ.केंद्र च्या डॉक्टर १, कर्मचारी ३, वराडा सीएचओ १ सह ४९ कोरोना संक्रमित रूग्ण आढळुन आता पर्यंत १४५ रूग्ण संख्या झाली असुन ७४ बरे झाले. सध्या ७० रूग्णाना होम क्वोरंटाईन करून एका रूग्णाचा नागपुर ला उपचार सुरू आहे.
कोरोना तिस-या लाटे ची सुरूवात भासत अस ल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे सोमवार (दि.१७) जानेवारी च्या आलेल्या ७४ तपासणी ४७ व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या ३६ तपासणीत ०२ असे एकुण ४९ कोरोना संक्रमित रूग्ण आढळुन एकुण ७० रूग्णाना घरीच उपचार करण्यात येत असुन एक ला नागपुर येथे उपचार सुरू असुन कन्हान परिसरात एकुण १४५ रूग्ण संख्या झाली आहे.
(दि.१) डिसेंबर २०२१ ला टेकाडी (को.ख) नविन वसाहत येथील कलकत्ता वरन आलेल्या तरूणा ची प्रकृती बिघडल्याने नागपुर ला खाजगी रूग्णालया त दाखल केल्याने खाजगी तपासणीत तिस-या लाटेचा पहिला रूग्ण आढळुन आला. सोमवार (दि.१७) जाने वारी २०२२ पर्यंत ६६ कोरोना रूग्ण संक्रमित होते. प्रा थमिक आरोग्य केंद्र कन्हान सोमवार च्या ७४ तपास णीत मंगळवार (दि.१८) जानेवारी ला येऊन कन्हान केंद्रातुन ४७ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या ३६ तपासणीत ०२ असे कन्हान परिसर एकुण ४९ संक्रमित रुग्ण आढळले. यात विवेकानंद नगर कन्हान ५, हनुमान नगर ४, अशोक नगर ३, शिव नगर ३,पटेल नगर पिपरी ३, पिपरी ३, गणेश नगर २, इंदिरा नगर २, सत्रापुर २, सुरेश नगर १, आनंद नगर १, वाघधरे वाडी १, सिहोरा १ असे कन्हान नगरपरिषद क्षेत्र एकुण ३१ व कांद्री ६, संताजी नगर कांद्री ४, खदान २, टेकाडी (कोख) १, गोंडेगाव १, खंडाळा १ नागपुर १ असे कन्हान परिसर एकुण ४७ आणि वराडा सीएचओ १, तेलनखेडी १ असे कन्हान परिसर एकुण ४९ कोरोना संक्रमित रूग्ण आढळले. आता पर्यंत खाजगी तपासणीत २, प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या तपासणी त १३२, प्राथमिक आरोग्य केंद्र साटक चे १०, कामठी – १ रूग्ण असे कन्हान परिसरात एकुण १४५ रूग्ण संख्या झाली असुन सध्या ७४ रूग्ण दुरूस्त झाले तर ७० रूग्ण होम कोरंटाईन करून एकाचा नागपुर ला उपचार करण्यात येत आहे.