*कन्हान येथे शिव भोजन थाली चे शुभारंभ गरीब, गरजु लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा कन्हान – महाराष्ट्र राज्य शासन ने गरीब, मजदूर, गरजु नागरिका करिता सवलतीच्या दारात शिवभोजन उपलब्ध करुन देणारी शिव भोजन योजना संपुर्ण राज्या मध्ये (ता.२६) जानेवारी पासुन लागु केल्याने काॅंग्रेस कमेटी महिला आघाड़ी कन्हान शहर अध्यक्ष रिता बर्वे […]