खंडाळा येथे विज पडुन शेतक-यांचा बैल ठार.  कन्हान : – परिसरात आलेल्या अवकाळी वादळ, वारा, पाऊसा आल्याने खंडाळा (निलज) गावालगत असलेल्या कोठात विज पडुन बैल ठार झाल्याने खंडाळा (निलज) येथील शंकरराव वानखेडे या शेतक-याचे ऐन शेतीचा कामा च्या वेळी भंयकर नुकसान झाले आहे.          मंगळवार (दि.१८) ला […]

सावनेर : स्थानिक भालेराव हायस्कुल सामोरील बालाजी सेलिब्रेशन लॉन येथे श्री.गुरूकृपा हॉस्पिटल व डेडीकेटेड कोविंड हेल्थ सेंटरचे उद्घाटन पशु संर्वधन , दुग्ध विकास , क्रिडा व युवक कल्याण मंत्री मा . सुनील केदार यांच्या हस्ते पार पडले . यावेळी मंत्री केदार यांनी डॉक्टर व त्यांच्या चमुचे कौतुक करीत स्वतःचा जिव […]

कामठी खुली कोळसा खदान पोकलँड मशीन मधुन डिझेल चोरी कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत वेकोलि कामठी खुली कोळसा खदान येथील पोकलँड मशीन च्या डिझेल टाकीचे झाकन उघडुन अज्ञात चोराने डिझेल चोरून नेल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात चोरा विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.         सोमवार (दि.१७) ला सकाळी ८.३० […]

कन्हान ला कोव्हिड केअर सेंटर चा शुभारंभ  कन्हान : –   शहरात व परिसरात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असुन शहरात गोरगरीबांना पाहिजे तशी आरोग्य सेवा उपलब्ध होत नसल्याने नागरीकांच्या मागणीस संजीवनी कोव्हिड केअर सेंटर चे डायरेक्टर सौ. शितल मुकेश चौधरी व डायरेक्टर तुषार फडणवीस यांचा प्रयत्नाने डोणेकर सभागृह कन्हान येथे कोव्हिड केअर सेंटरचा […]

*निवृत्ती वेतनाअभावी त्या शिक्षकावर उपासमारीची वेळ.* *वित्त विभागाच्या चुकीमुळे थांबले एका निवृत्त शिक्षकाचे पेंशन* *कन्हान*:नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती पारशिवनी मधून सेवानिवृत्त झालेले अशोक गुलाबराव पवार हे जिल्हा परिषद वित्त विभागाच्या चूकीच्या कार्यपद्धतीमुळे गेल्या सहा महिन्यापासून निवृत्तीवेतनापासून वंचित आहेत याबाबत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष धनराज बोडे व […]

पाणी व प्राणवायु करिता आता तरी वृक्षारोपण आणि वृक्षा संवर्धन करूया  #) मनुष्याला पाणी व प्राणवायु पुर्ण पणे नाही मिळाल्यास जिवन संपेल.   कन्हान : –  वृक्ष पासुन निसर्गाचा समतोल राखण्याचे अंत्यत महत्त्वाचे काम होते, पाऊस जमिनीवर पाडुन पाण्याची पातळी जोपासण्यास मदत होते तसेच मनुष्याला जगण्याकरिता लागणारा प्राणवायु (ऑक्सिजन) वृक्षापासुनच मिळतो. आपणास […]

गोंडेगाव, घाटरोहना शिवारात अवैद्य कोळसा चोरीचा ट्रक सह आरोपीस पकडले.  #) उपविभागीय पोलीस अधिकारी ची कारवाई नऊ लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त.  कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत वेकोलि खुली कोळसा खदान च्या गोंडेगाव, घाटरोहना शिवारात  उपविभागीय पोलीस अधिकारी जिल्हा पेट्रोलिंग करित असता दरम्यान गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीसांनी धाड मारून खुली खदानचा […]

जुनिकामठी येथे अवैद्य रेतीचोरी करणारा बोलोरो पिकअप सह आरोपीस पकडले.  #) कन्हान पोलीसांची कारवाई ४ लाख २ हजार रू चा मुद्देमाल जप्त.  कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत जुनिकामठी येथे कन्हान पोलीसांनी पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीसांनी सापाळा रचुन जुनिकामठी ग्राम पंचायत जवळ अवैध रेती चोरून नेताना बोलोरो पिकअप वाहन […]

तेजस संस्थे व्दारे रंजनिश मेश्राम चा सत्कार # ) मनोरूग्ण निराघार महिलेस मौलिक मदत.   कन्हान : –  हितज्योती आधार फाऊंडेशन च्या सहकार्याने कन्हान पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या भटकलेल्या मनोरूग्ण महिलेस मदत करून आधार मिळवुन देणा-या कन्हान च्या रंजनिश मेश्राम या युवकाचा तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी व्दारे सत्कार करण्यात आला.      […]

Breaking News

Archives

Categories

Meta