*प्राथमिक आरोग्य केंन्द्रात अँन्टी स्नेक वेनो इंजेक्शन उपलब्ध करण्याची मागणी* #) कन्हान शहर विकास मंच चे तहसीलदारांना निवेदन कन्हान : – तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंन्द्रात गेल्या खुप दिवसा पासुन अँन्टी स्नेक वेनो इंजेक्शन उपलब्ध नसल्याने तसेच नागरिकांना साप , विंचु सारखे सरपटणारे प्राणी चावल्याने किती तरी लोकांचा मृत्यु झाल्याने कन्हान […]
Day: June 19, 2021
*तीन लाखांहून अधिक शासकीय पदे रिक्त* *स्पर्धा परीक्षांच्या लाखो उमेदवारांना संधी मिळणार कधी? * पदभरती तत्काळ सुरु करण्याची शिक्षक नेते मिलिंद वानखेडे यांची मागणी कन्हान ता 19 राज्य शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषदातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मिळून जवळपास तीन लाखांहून अधिक पदे रिक्त असल्याचे वास्तव उघड झाले आहे. डिसेंबर […]
कन्हान शहरात २ लाख २१ हजारांची घरफोडी. कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पिपरी रोड अशोक नगर येथील रहिवासी ग.भा. रत्नमालाबाई तांडेकर यांच्या घराचा लोंखडी गेट व दरवाजाचा कोंडा तोडुन अज्ञात चोरांनी आत प्रवेश करून आलमारीतील सोन्याचे दागिने, चांदिचे सिक्के सह नगदी २५ हजार रू. असा एकुण २,२१,६६५ रुपयांचा मुद्देमाल चोरी […]
महामार्गाच्या चारपदरी रस्ता व सर्व्हीस रस्त्या मधिल उघडा पुल अपघातास निमत्रंण #) या उघडया पुलात वाहने पडुन कित्येक अपघात झाले. कन्हान : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी रस्ता व सर्व्हीस रस्ता मधिल नाल्याचे पुल उघडे व रस्ता बरो बर असुन सर्व्हीस रस्त्याने ये-जा करणा-या दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना व्यवस्थित दिसत नसल्याने […]
*उमरी (पाली)शेतात बियाणे पेरणीसाठी सारण्या फाडण्याचे काम करण्याकरिता गेलेल्या शेतकऱ्याला जिवंत विद्युत तारेचा करंट लागून मृत्यू झाला*. पारशिवनी (ता प्र):-तालुक्या तिल उमरी(पाली)येथे राहणारा शेतकरी शेतात बियाणे पेरणीसाठी सारण्या फाडण्याचे काम करण्याकरिता गेलेल्या शेतकऱ्याला जिवंत विद्युत तारेचा करंट लागून मृत्यू झाला.पंकज शंकर भुरे वय ३५ रा.उमरी असे म्रुतकाचे नाव आहे. ही […]
*अंगणवाडी सेविकांचे एकात्मिक बालाविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय समोर आंदोलन* *प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी Cdpo यांना सोपविले निवेदन* *पाराशिवनी* (ता प्र ):-अंगनवाडी सेविका,मदतानिस यांचे प्रलंबित असलेल्या विविध मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी पारशीवनी तालुक्यातील आयटक महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने एकात्मिक बालविकास कार्यालया समोर धारणा देत आंदोलन करण्यात आले […]