विसर्जनावरून कन्हानवासींचा नगरपरिषदेवर रोष कन्हान, ता. १८ः दहा दिवस मनोभावे पूजा अर्चना केल्यानंतर विसर्जनस्थळी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश असल्याचे सांगून नगरपरिषदेने केलेल्या व्यवस्थेत अनेक चुका असल्याच्या कारणावरून भक्तांनी रोष व्यक्त केला. विसर्जनस्थळी लावण्यात आलेला पोलिस बंदोबस्त कन्हान शहर व ग्रामीण भागामध्ये सातसे ते […]