कन्हान परिसर नविन पाच रूग्णाची भर
#) कन्हान ६१ व साटक ३५ अश्या ९६ चाचणीत पाच रूग्ण आढळुन कन्हान परिसर ८७८.
कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबधिर शाळा कांद्री येथे रॅपेट ६१ , स्वॅब ६१ व साटक केंद्रात रॅपेट ३५, स्वॅब ३५ अश्या रॅपेट ९६ चाचणीत कन्हान २, कांद्री १, साटक १, डुमरी १ असे ५ रूग्ण पॉझीटिव्ह आढळुन कन्हान परिसर एकुण ८७८ रूग्ण संख्या झाली आहे.
बुधवार दि.१८ ऑक्टों.२०२० पर्यंत कन्हान परिसर ८७३ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबधिर शाळा बोरडा रोड कांद्री येथे गुरूवार (दि.१९) ला रॅपेट ६१, स्वॅब ६१ व साटक प्राथमिक आरोग्य केंद्रात रॅपेट ३५, स्वॅब ३५ अश्या दोन्ही केंद्रात १९२ चाचणी घेण्यात आल्या यातील कन्हान केंद्रात रॅपेट ६१ चाचणीत कन्हान २, कांद्री १ असे ३ आणि साटक केंद्रात रॅपेट ३५ चाचणीत साटक १, डुमरी १ असे २ दोन्ही मिळुन एकुण ५ रूग्ण पॉझीटिव्ह आढल्याने कन्हान परिसर एकुण ८७८ कोरोना बाधिताची संख्या झाली आहे. आता पर्यत कन्हान (३८८) पिपरी (४१) कांद्री (१८३) टेकाडी को ख (७९) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (१६) खंडाळा (घ)(७) निलज (१०) जुनिकामठी(१४) गहु हिवरा (१) बोरी (१) सिहोरा (५) असे कन्हान ७५४ व साटक (६) केरडी (१) आमडी (२१) डुमरी (१०) वरा डा (२०) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवारी (१) निमखेडा (१) घाटरोहणा (६) चांपा (१) असे साटक केंद्र ७३, नागपुर (२५) येरखेडा (३) कामठी (१०) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) करं भाड (१) खंडाळा (डुमरी) (६) हिंगणघाट (१) असे कन्हान परिसर एकुण ८७८ रूग्ण संख्या झाली. यातील ८३२ रूग्ण बरे झाले आहे. सध्या २६ बाधित रूग्ण असुन कन्हान (९) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण २० रूग्णाची मुत्युची नोंद आहे.
कन्हान परिसर अपडेट दिनांक – १९/११/२०२०
जुने एकुण – ८७३
नवीन – ०५
एकुण – ८७८
मुत्यु – २०
बरे झाले – ८३२
बाधित रूग्ण – २६