आमडी हिवरी शिवारात श्रमदानातुन वनराई बंधारा निर्माण कन्हान : – मौजा हिवरी (हिवरा) ग्राम पंचायत आमडी शिवारातील नाल्यावर महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी डॉ.ए.टी. गच्चे यांच्या मार्गदर्शनात मंडळ कृषी अधिकारी कन्हान जी.बी. वाघ यांच्या पुढाकाराने हिवरी (हिवरा) येथील शेतकरी व नागरिकांच्या सहकार्याने श्रमदानातुन गाव शिवारातील जिवंत नाल्यावर वनराई […]
Day: December 19, 2020
गावा बाहेरून ११ केव्ही विद्युत लाईन करा , वेकोलि कंत्राटदाराकडे स्थानिय युवकाना रोजगार द्या. # ) मंत्री सुनिल केदार यांना युवक कॉग्रेस पारशिवनी तालुका व्दारे निवेदन. कन्हान : – न्यु गोंडेगावातील ११ के व्ही विद्युत पुरवठा करणारी लाईन गावा बाहेरून करा. तसेच वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा च्या खाजगी कंम्पनी […]
हिंदु धर्मा चा अपमान करणा-यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी #) कन्हान शहर विकास मंच चे राज्याचे गृहमंत्री देशमुख साहेबाना पोलीस स्टेशन मार्फत निवेदन. कन्हान : – नागपुर शहरातील काटोल रोड येथील रहिवासी अरबाज खान या ईसमाने हिंदु धर्मा विरुद्ध सोशल मीडिया वर एक व्हिडियो वायरल केल्याने हिंदु धर्माचा […]
सावनेर : नेहरू युवा केंद्र नागपुर, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक नागपुर, तसेच नेहरू युवा केंद्र नागपूर तर्फे सावनेर तालुक्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक अविनाश नारनवरे, निरंजन राकस यांचे संयुक्त विद्यमानाने वार्ड क्रमांक एक पंचशील नगर, खापा रोड, सावनेर येथे दुपारी १२ ते ६ या […]
रामकृष्ण मठ व्दारे आदर्श हायस्कुल च्या गोरगरिब विद्यार्थ्यांना ब्लॉकिंट वितरण कन्हान : – रामकृष्ण मठ धंतोली नागपुर च्या वतीने कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या शासनाच्या नियमाचे पालन करित आदर्श हायस्कुल कन्हान च्या गोरगरिब विद्यार्थ्याना थंडी पासुन बचाव करण्याकरिता ब्लॉकिंट चे वितरण करण्यात आले. शुक्रवार (दि.१८) ला आदर्श हायस्कुल सुरेश नगर […]
“पाणी अडवा, पाणी जिरवा.” अंतर्गत श्रमदानाने साटक शेत शिवारात दोन वनराई बंधारे बांधले. कन्हान : – कृषी विभाग पारशिवनी तालुका व ग्रामस्थ शेतक-यांच्या सयुक्त विद्यमाने साटक शेतशिवारातील लेंडी नाला व हिवरा साटक नाल्यावर असे दोन वनराई बंधारे चे लोकसहभागातुन उभारण्यात आल्या ने परिसरातील शेतक-यांना शेती करिता लाभ होईल. […]