खंडाळात रक्तदान, छत्रपतींच्या नावाचा जयघोष कन्हान,ता.२० फेब्रुवारी ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष करीत शीव गर्जनेसह शिवराय ग्रुप खंडाळा, विदर्भ भूमिपुत्र संघटनेच्या वतीने शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.छ छ.शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला खंडाळा उपसरपंच चेतन कुंभलकर, सामाजिक कार्यकर्ता सुनिल लक्षणे व शिवशंकर(चिंटु ) […]
Day: February 20, 2023
शिवरायांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी तर्फे बाईक रॅली कन्हान, ता.२० फेब्रुवारी छत्रपती शिवरायांच्या ३९३ वी जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी शाखा कन्हान तर्फे बाईक रॅली काढून थाटात साजरी करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचा सदस्यांनी तालुका वरिष्ठ पदधिकारी चंद्रमणी पाटील यांचा नेतृत्वात बाईक रॅली तुकाराम महाराज मंदिर, तुकाराम […]
ग्रा.पं.येसंबा येथे छत्रपती शिवरायांना अभिवादन कन्हान,ता.२० फेब्रुवारी ग्रामपंचायत येसंबा येथे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सरपंच कु.सोनुताई इरपाते यांनी अध्यक्ष स्थान भुषविले तर उपसरपंच धनराज हारोडे यांनी प्रमुख अतिथीचे स्थान भुषविले. सरपंच आणि उपसरपंच यांनी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून […]
शिवाजी महाराजांसारखे राजे होणे नाही-मुख्याध्यापक खिमेश बढिये धर्मराज प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी कन्हान,ता.२० फेब्रुवारी शिवाजी महाराजांनी आपल्या अजोड कर्तृत्वाच्या जोरावर स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या समोर नतमस्तक होण्याचा आजचा दिवस आहे. जवळजवळ चारशे वर्ष उलटल्यानंतर देखील शिवाजी महाराजांच्या नावाचं गारुड आजही मराठी मनावर कायम आहे. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची […]
कल्पवृक्ष ट्री संस्थेतर्फे छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त वृक्षदान नागपूर,ता.२० फेब्रुवारी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कल्पवृक्ष ट्री संस्थेतर्फे वृक्षदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये तुळशीचे रोप दान करण्यात आले. तुळशीचे रोप दान करण्यामागे एकच उद्देश लोकांना वृक्ष लागवडीच्या कामासाठी प्रवृत्त करणे हा आहे. आज ज्या […]