बी के सी पी शाळा कन्हान चा १००% निकाल
#) इंग्रजी माध्यमाच्या शाळेतुन मुलीने बाजी मारली.
कन्हान : – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमि क शिक्षण मंडळा व्दारे शालांत माध्यमिक परिक्षा २०२१ इयत्ता १० वी चा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर करण्यात आला असुन नागपुर जिल्हयातील इंग्रजी माध्यम च्या बी के सी पी शाळा कन्हान चा १०० % निकाल लागला असुन शाळेतुन मुलीनी बाजी मारली आहे.
शुक्रवार (दि.१६) जुलै ला महाराष्ट्र राज्य माध्यमि क व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा व्दारे शालांत माध्यमिक परिक्षा २०२१ इयत्ता १० वी चा निकाल ऑनलाईन जाहीर झाला असुन नागपुर जिल्हयातील बी के सी पी इंग्रजी माध्यम शाळा कन्हान मधुन प्रथम कु प्राची पुरू षोत्तम रक्षक ९८.६० % , व्दितीय कु तनीक्षा सतिश राऊत ९७.८०%, तृतीय कु चार्वी कैला स खंडाळ ९६.८०% गुणाक्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. बी के सी पी शाळा कन्हान येथील एकुण १३४ विद्यार्थी परि क्षेला प्रविष्ठ असुन ९० % च्या वर ३२ विद्यार्थी, ८० % च्या वर ४२ , ७० % च्या वर ५५ व ६० % च्या वर ०५ असे १३४ विद्यार्थी गुण प्राप्त करून उर्तीर्ण झाल्याने शाळेचा १०० % निकाल लागला आहे .
१) कु प्राची रक्षक चा पासपोर्ट फोटो.
२) कु तनीक्षा राऊत चा पासपोर्ट फोटो.
३) कु चार्वी खंडाळ चा पासपोर्ट फोटो.