कन्हान ला नविन दोन रूग्णाची भर #) कन्हान चे दोन रूग्ण आढळुन कन्हान परिसर ८३८ रूग्ण. कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ४४ संशयिताच्या रॅपेट व स्वॅब (आरटीपीसीआर ) चाचणी घेण्यात आली. (दि.१९) च्या चाचणीचा एक रूग्णाचा व कामठी खाजगीतुन […]