अज्ञात वाहनाच्या धडकेत कामगाराचा मृत्यु कन्हान,ता.२१ डिसेंबर पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळ शिवार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर कन्हान नदी पुला जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यु झाल्याने पोलीसांनी अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे . पोलिसांच्या माहिती नुसार, मंगळवार […]
Day: December 21, 2022
भरदिवसा घरफोडी करून सोन्याचे दागिन्यांवर हातसाफ कन्हान, ता.२१ डिसेंबर प्रगती नगर, सुपरटाऊन, कन्हान येथे भरदिवसा चोरांनी घराचा दरवाजाचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व नगदी रुपये सहीत एकुण ७८,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन पसार झाल्याने पोलीसांनी सोनु सहारे यांचा तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त […]
आ.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते सेतू कार्यालयाचे उद्घाटन कार्यालय उद्घाटन प्रसंगी विविध शिबिरांचे आयोजन कन्हान,ता.२१ डिसेंबर समाजसेवक चिंटू वाकुडकर यांचा ( सेतू) जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार ॲड.आशिष जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार (दि.१९) डिसेंबर रोजी गणेश नगर, पांधन रोड, कन्हान येथे विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. […]
कल्याणी सरोदे यांना भारत गौरव पुरस्कार सन्मानित कन्हान ता.२१ डिसेंबर जागतिक मानवाधिकार भारत गौरव फाऊंडेशन आणि ग्लोबल अजय मेस्राम वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने नागपूर येथील सुरेश भट्ट सभागृहात सोमवार (दि.१२) डिसेंबर “भारत गौरव पुरस्कार शो” घेण्यात आला. जन्मभूमी टाइमचे संपादक सुरेंद्र गजभिये, ब्रजेश डहरवाल, मोहशीन जफर साहेब, […]
पारशिवणी तालुक्यात २१ पैकीं ११ ग्रामपंचायत काॅंग्रेस विजय भाजप ५ काँग्रेस ११ अपक्ष २ शिंदेभा गट २ कन्हान,ता.२१ डिसेंबर पारशिवणी तालुक्यातील २१ पैकीं ११ ग्रामपंचायती वर काॅंग्रेस ने विजयाचा दावा केला आहे. रविवार (दि.१८) डिसेंबर रोजी पारशिवणी तालुक्यात ७७ मतदान केंद्रा वर ७३.८६ टक्के निवडणुक पोलीसांच्या चोख बंदोबस्तात […]