हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड कंपनीची जागेची मागणी करणारे नेते गहाळ राज्य सरकार गोर-गरीबांचे कां ? उद्योगपतींचे, चर्चेला उधाण लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे कन्हान शहराचे भविष्य अंधारात कन्हान,ता.२१ जानेवारी नागपुर हिवाळी अधिवेशनाच्या वेळी कन्हान-पिपरी नगरपरिषदेच्या समोर कन्हान शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड कंपनीची १८.७८ एकड भुखंडाची मागणी करिता सर्व पक्षीय […]