सावनेर : आजनी शिवारात शेतात कापूस वेचण्याकरिता गेलेल्या मजुरांना पट्टेदार वाघाचे दर्शन झाले . वाघ दिसल्याने शेतकरी व शेतमजूर मजूर धास्तावले असून वनविभागाचे कर्मचारी वाघाचा शोध घेत आहेत . आजनी गावाजवळीत शेतात सकाळी कापूस वेचणीकरिता मजूर गेले असता दुपारी बाराच्या दरम्यान शेताजवळील नाल्याकाठावर वन्यप्राण्याची चाहूल लागली . शेतात कापूस […]
Day: December 22, 2020
धर्मराज विद्यालयात गरजवंताना ब्लॅकेटचे वाटप कन्हान – येथील धर्मराज विद्यालयात रामकृष्ण मठ, नागपूरद्वारा गरजवंत ५० पालकांना सोमवारी (ता २१) ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले. धर्मराज विद्यालयात आयोजित कार्यक्रमाला रामकृष्ण मठ नागपूर येथील अनुयायी स्वामी तन्निष्ठानंद, अजय भोयर, अरुण राऊत, चेतन वलूकर उपस्थित होते. सामाजिक दायित्व जपून हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे […]
*हिंगणा (बारभाई) येथिल शेतात बिबट्याच्या हल्लात बैल ठार* कमलसिह यादव पारशिवनी ता लुका प्रतिनिधी *पारशिवनी*(ता प्र):-पारशिवनी येथील आज पहाटे ३ वाजता ते वाजता च्या दरम्यान हिंगणा ( बारभाई ) येथील शेतकरी श्री. शंकरराव डोईफोडे यांच्या शेतात खुली जागेत बाधले असता पहाटे एका बैलावर बिबट्याने हल्ला केला व बैल तिथेच ठार […]