कोव्हिड-१९ आजाराचा वैद्यकीय प्रतिपुर्तिच्या यादित समावेश…शासनाचा निर्णय # ) अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने केली होती मागणी. कन्हान : – शासकीय कर्मचारी तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तिच्या मंजुरी संद र्भात महाराष्ट्र राज्य वैद्यकीय सेवा देखभाल नियम १९६१ व त्या संदर्भात वेळोवळी निर्गमित संदर्भ शासन निर्णया मधील तरतुदीच्या आधीन राहून […]
Day: December 23, 2020
*भिलगाव येथे विजबिल स्वीकृति केंद्राचे उद्घाटन* कामठी : भिलगाव येथील विज ग्राहकांना वीज देयके भरण्यासाठी मोठी अडचण होत होती. ही अडचण लक्षात घेऊन भिलगाव येथे विद्युत मंडळाचे विज बिल स्विकृती केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री व नागपुर जिल्हा पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांच्या हस्ते व नागपुर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष […]
*पाराशिवनी तालुक्यातिल निवडणुक प्रक्रिया आज पासुनप्रारंभ१०ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर* कमलसिह यादव पाराशिवनी तालुका प्रतिनिधी *पाराशिवनी* (ता प्र):-: तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असल्याने ग्रामीण भागातील राजकारण हळुहळु तापू लागले आहे. सरपंच पदाची आरक्षण सोडत सदस्य निवडीनंतर होणार असल्याने सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीवर डोळा ठेवून असणारांची गोची झाली आहे. मात्र […]