कन्हान ला नविन दोन रूग्णाची भर : कोरोना अपडेट

कन्हान ला नविन दोन रूग्णाची भर

#) १६ संशयिताच्या चाचणीत दोन रूग्ण आढळुन कन्हान परिसर ८४० रूग्ण. 

जाहिराती करिता संपर्क 7020602961

कन्हान : –  कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे २४ संशयिताच्या रॅपेट व स्वॅब (आरटीपीसीआर ) चाचणी घेण्यात आली. यात सर्व निगेटिव्ह आले. (दि.२२) व (दि.२३) च्या १६ स्वॅब (आरटीपीसीआर ) चाचणीचे  कन्हान १, कांद्री १ असे २ रूग्ण आढळुन  कन्हान परिसर एकुण ८४० रूग्ण संख्या झाली आहे. 

       शुक्रवार दि.२३ ऑक्टोंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ८३८ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुक बधिर शाळा बोरडा रोड कांद्री येथे शनिवार (दि.२४) ला रॅपेट १२, स्वॅब १२ अश्या २४ संशयिताची चाचणी घेण्यात आली. यातील रॅपेट १२ चे सर्व निगेटिव्ह आले. असुन  (दि.२२) च्या कन्हान १ व (दि.२३) च्या कांद्री १ स्वॅब (आरटीपीसीआर ) चाचणीचे दोन रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकुण ८४० कोरोना बाधित रूग्ण संख्या आहे. आता पर्यत कन्हान (३८४) पिपरी (३९) कांद्री (१६९) टेकाडी कोख (७६) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (१६) खंडाळा (घ)(७) निलज (१०) जुनिकामठी (१४) गहुहिवरा (१) बोरी (१) सिहोरा (५) असे कन्हान ७१८ व साटक (५) केरडी (१) आमडी (२१) डुमरी (९) वराडा (२०) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवारी (१) निमखेडा (१) घाटरोहणा (६) असे साटक केंद्र ७०, नागपुर (२५) येरखेडा (३) कामठी (१०) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) करंभाड (१) खंडाळा (डुमरी) (६) हिंगणघाट (१)असे कन्हान परिसर एकुण ८४० रूग्ण  संख्या झाली. यातील  ७७६ रूग्ण बरे झाले. सध्या ४५ बाधित रूग्ण असुन कन्हान (८) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण १९ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट  दिनांक – २४/१०/२०२०

जुने एकुण   – ८३८

नवीन          –   ०२

एकुण         – ८४०

मुत्यु           –   १९

बरे झाले      – ७७६

बाधित रूग्ण –  ४५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

तालुकातिल अनेक रस्ते अवैध रेती ,मुरूम ,माती वाहतुकीमुळे खराब झाले : मात्र प्रत्येक वेळी कंत्राटदाराला दोष

Sun Oct 25 , 2020
*तालुकातिल अनेक रस्ते अवैध रेती ,मुरूम ,माती वाहतुकीमुळे खराब झाले असून प्रत्येक वेळी कंत्राटदाराला दोष दिल्या जाते*. कमलसिह यादव पाराशिवनी तालुका प्रातिनिधी पारशीवनी (ता प्र):–पारशिवनी तालुका तिल क्षमतेपेक्षा अधिक वजनाचे ट्रक, टिप्पर, ट्रॅक्टर वाळू मुरूम माटी भरुन ग्रामीण भागातील रस्त्यावरून रात्रंदिवस धावत असल्याने गावखेड्यातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. तालुक्यात […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta