पारशिवनी तालुक्यात वसूल प्रकल्प राबविला : जी.बी.वाघ

*पारशिवनी तालुक्याततिल् मौजा हुमरीकला व कान्हादेवी येथे कृषी मित्रांचे माध्यमातून अझोला प्रकल्प राबविला जाणार*. आहे ,कृपी मंडळ अधिकारी पाराशिवनी जि. बी. वाद्य

*पाराशीवनी* (ता प्र):- पारशिवनी तालुक्यात तिल् मौजा हुमरीकला व कान्हादेवी येथे कृषी मित्रांचे माध्यमातून अझोला प्रकल्प राबविला जाणार आहे ,कृर्षी मंडळ अधिकारी जि बी वाद्य यांनी माहीती दिली त्यानी सागितले यावेळी मंडळ कृषी अधिकारी कन्हान श्री जी.बी वाघ, कृषी सहायक श्री के.बी ठोंबरे, श्री एस.एच साठे, कु पी.एम गटकाळ व शेतकरी उपस्थित होते त्यानी सागितले की अझोला वनस्पती द्वारा बेड तयार करून जी वनस्पती तयार होईल त्याचा फायदा जनावरांसाठी पशुखाद्य व शेतात त्याचे उपयोग केल्यास उत्तम खत म्हणून करणे शक्य आहे त्यामुळे शेतकऱ्यांना लागवडीचा खर्च कमी येतो त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन पारशिवनी तालुका कृषी मंडळ अधिकारी वाघ यांनी केले आहे आज ओला मध्ये कॅल्शियम फास्फोरस पोटॅशियम लोह तांबे रेशीम उत्पादक हे उपयुक्त खनिज पदार्थ परिपूर्ण असतात उच्च प्रथिने निम्न अली ली मात्रा असल्याने जनावरास सुलभतेने पचते। अझोला घन आहारात मिसळून जनावरांना देऊ शकतो जनावरांच्या चारा गुणकारी व परिणाम कारक बनविला जातो अझोला वनस्पती ए कृषी विभागाकडे उपलब्ध आहे पारशिवनी तालुक्यात तिल् मौजा हुमरीकला व कान्हादेवी कृषी मित्रांचे माध्यमातून हा प्रकल्प राबविला जाणार आहे ,आझोला ही वनस्पती जनावरांना फायदेशीर आहे शेतीमध्ये हे टाकले की जमिनीत रासायनिक खताची मात्रा कमी लागते पिकाची वाढ जोमाने होते तयार करण्याची पद्धत जमिनीत दोन मीटर लांबी एक मीटर रुंदीच्या व वीस सेंटीमीटर खोल खड्डा तयार करावा त्यात खताच्या रिकाम्या पिशव्या या काव्यात एका पातळ युवी स्टॅबिलायझर प्लास्टिकची सिल्पौलीन पूर्ण खड्डा जागते कशी टाकावी या सीट वर 10 ते 15 किलो बारीक माती टाकावी दुसरा दहा लिटर पाण्यात दोन किलो गाईचे सें 30 ग्रॅम सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण करून ते माटे वर टाकावे पाण्याची पातळी दहा सेंटिमीटर एवढे पाणी टाकावे या पाण्यात अर्धा ते एक किलो शुद्ध व ताज्या अझोला वनस्पती पसरवून त्यात थोडे पाणी शिंपडून ठेवावे एक दोन आठवड्यात पाच ते 20 सेंटीमीटर जळ अझोला गादी सारखे सर्व चिपडुन पसरते 20 ग्राम सुपर फास्फेट आणि एक किलो गाईचे शेण पाच दिवसात मिसळावे त्यामुळे अझोला ची लोवक२ वाढ होते आणि रोजची पानसे५०० ग्राम ची खूपच कायम राहते.


**अझोला तयार करण्याची पद्धत व फायद*

औझला ला तयार करण्यासाठी

(१) सर्वप्रथम दोन बाय दोन पाय झिरो पॉईंट टू चौरस आकाराच्या गड्डा खोदावा (२*२*०२मि आकारचा)
(२) त्यानंतर त्याच्या तळाला प्लास्टिक पेपर अंथरून त्यावर 15 किलो सुपीक माती
(३) तिसरा दहा लिटर पाण्यामध्ये दोन ते तीन किलो सेन आणि तीस ग्राम सुपर फास्फेट मिश्रण तयार करावे व ते मिश्रण तयार करावे व ते मिश्रण तयार केलेली खड्ड्यात टाकावे
(४) तयार केलेल्या खड्ड्यामध्ये दहा सेंटिमीटर उंचीएवढे पाणी ओढावे व सर्व माती तळाला जाईपर्यंत थांबावे त्यानंतर पाण्यावर तरंगणारा कांडी कचरा फेकून देऊन त्यामध्ये एक किलो शुद्ध फौजेला वनस्पती सोडावी. (५)त्यानंतर दर आठ दिवसांनी एक किलो सेन व तीस ग्राम सुपर फास्फेट चे द्रावण करून ते द्रवल खाद्य टाकावे
(६) असा प्रकारे 21 दिवसानंतर आपल्याले पूर्ण वाढ झालेले शेवाळ मिळेल मिळेल खाद्यात माती दर महिन्याने काढून पाच किलो नवीन मोठी टाकावी.

*अझोला चे फायदे*-
(१) अझौला नत्र स्थिरीकरण करते
(२) नत्राच्या अपव्यय होत नाही (३) झेड एन एम एन ( Zn., Mn. ,De. ,) याची उपलब्धता पिकासाठी वाढवते
(४) 20 किलो प्रति हेक्टर पर्यंत नत्राची गरज भागवते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

वराडा येथे अवैद्य देशी दारू विक्री करताना आरोपीस कन्हान पोलीसांनी पकडले

Tue May 25 , 2021
वराडा येथे अवैद्य देशी दारू विक्री करताना आरोपीस कन्हान पोलीसांनी पकडले.  #) देशी दारू भिंगरी च्या १० निपा व एक्टीवा स्कुटी सह एकुण ७०,६०० रु. चा मुद्देमाल जप्त.  कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत वराडा येथे शिव मंदिर जवळ एक इसम आपल्या एक्टीवा दुचाकीत  दारु ठेवुन विक्री करण्याची गुप्त माहितीने कन्हान […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta