*कन्हान ला नवीन १०रूग्णाची भर, कन्हान ची आशा वर्कर बाधित*
कमलसिह यादव
पारशिवनी तालुका प्रतिनिधी
कन्हान (ता प्र): – कोविड- १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ५५ लोंकाच्या रॅपेट व १५ स्वॅब असे ७० लोकां च्या तपासणीत कन्हान येथिल एक आश वर्कर,आणी पकांद्री योथिल एक गरोदर माहिला सह १० रूग्ण आढळले व २३अगस्त चे २३ PTPCR तपासणीत सर्व निगेटिव आले,१० रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण २८८ रूग्ण संख्या झाली आहे.
रविवार (दि.२३ अगस्त) ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबंधिर शाळा कांद्री कोविड १९ सेंटर ला ५५ लोकांची रॅपेट व १५स्वॅब अश्या ७० तपासणी करण्यात आली. यात कन्हान ४(१आशा वर्कर), कांद्री ३(१गरोदर महीला), टेकाडी १.जुनि कामठी १,अन्ना मोङ डुमरी१,असे कन्हान परिसर एकुण २८८,
. आता पर्यत कन्हान १४८, पिपरी २७, कांद्री ५०, टेकाडी को.ख २६, बोरडा १, मेंहदी ८,अन्ना मोड डुमरी १, गोंडेगाव खदान २, खंडाळा १, जुनि कामठी ८, असे कन्हान २७२ व साटक ५, केरडी १, बोरी १, आमडी २, मिळुन साटक केंद्र ९ आणि नागपुर ६ असे कन्हान परिसर एकुण २८८
रूग्ण संख्या झाली असुन ग्रामिण खेडयात कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासना ला अधिक सतर्केतेने परिस्थिती हाताळण्याची नागरिका व्दारे मागणी होत आहे. आता पर्यं त कन्हान शहरात ४ कांद्री ३ रूग्णाचा मुत्यु होऊन कन्हान परिसरात एकुण ७ रूग्णाचा मुत्यु झाला आहे.आणि ७२बर होऊन(कोरोणामुक्त)घरी परतले आहे