शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणा-या आरोपी विरूध्द गुन्हा दाखल.  कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी गावात एमइसीबी विधृत बिलाची वसुली करिता गेलेल्या महिला कर्मचा-यास अश्लील शिवीगाळ करून काठी घेऊन अंगावर धावुन शासकीय कामात अडथळा करणा-या दोन ़आरोपी विरूध़्द गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू आहे.         प्राप्त […]

कन्हान ला रविवारी निशुल्क शारीरीक आरोग्य तपसणी शिबीर.  कन्हान : – ग्रामिण पत्रकार संघ कन्हान व्दारे आयुष्मान आरोग्य भारत मंत्रालय प्रमाणित असलेल्या आयुर्वेदीक उपचार चिकित्सक कंपनी च्या वतीने रविवार (दि.२७) जुन २०२१ ला दुपारी १२ ते २ वाजे पर्यंत ग्रामिण पत्रकार संघ कार्यालय तारसा रोड शिवनगर कन्हान येथे निशुल्क शारिरीक आरोग्य […]

Breaking News

Archives

Categories

Meta