26/11 मुंबई आंतकी हमल्यात शहिदांना श्रद्धांजली कन्हान 26 नवंबर 26/11 मुंबई आंतकी हमल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलि देण्याचे कार्यक्रम कन्हान शहर विकास मंच च्या वतीने शहिद चौकात करण्यात आले असुन शहिद स्मारकावर मंच महिला आघाडी सदस्य वैशाली खंडार यांनी हार माल्यार्पण केले. यावेळी मंच सदस्य […]