३० तारखे नंतरच कोलवाशरी वर कारवाई करण्याचे प्रदुषण विभागकडून आश्वासन. कोलवॉशरी बंद न केल्यास इच्छा मरण आत्महत्या करण्याची परवानगी द्या- शेतक-यांची मागणी. कन्हान,ता.२६ डिसेंबर (सुनिल सरोदे)   पारशिवणी तालुक्यातील गोंडेगाव कोळसा खुली खदान लगत वराडा व मौजा एसंबा येथे महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळा द्वारे महा मिनरल मायनिंग व बेनिफेकिशन लिमिटेड […]

कांद्री येथे सोन्यासह सवा दोन लाखाची घरफोडी कन्हान,ता.२६ डिसेंबर     पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री वार्ड क्रमांक पाच येथील गजानन मंदिरा जवळील कविता शुक्ला यांचा घरामधून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिण्या सह एकूण दोन लाख पंच वीस हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी कविता शुक्ला यांचे तक्रारीनुसार […]

कन्हान शहर विकास मंच द्वारे पुर्व पंतप्रधान वाजपेई यांची जयंती साजरी कन्हान,ता.२६ डिसेंबर      शहर विकास मंच द्वारे देशाचे पुर्व पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय स्व.अटल बिहारी वाजपेई यांच्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करून जयंती थाटात साजरी करण्यात आली.        कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित कन्हान शहर विकास […]

हे सरकार, शासन, पोलीस प्रशासन शेतक-यांचे की, उद्योगपती चे ? आंदोलन दडपण्यास व चोरीने कोळसा ट्रक काढण्यास शेतक-यांना अटक करून नगरपरिषदेत कोंबले कन्हान,ता.२६ डिसेंबर ( सुनिल सरोदे)      महामिनरल मायनिंग व बेनिफेकिशन लि. (गुप्ता़) कोल वॉशरीच्या प्रदुषणाने त्रस्त वराड़ा, वाघोली, एसंबा घाटरोहणा व गोंडेगावच्या शेतक-याचे आंदोलन दडपण्यास व चोरीने […]

शीदें सरकार असतांना सामान्य शेतकऱ्यांना आपल्या हक्कांसाठी जेल पोलीस प्रशासन शेतकऱ्यांचे नसुन कंपनीचा मालकीचे कन्हान दि.२५ डिसेंबर    गुप्ता कोळ वसारीसमोर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी (दि.२५) डिसेंबर ०२२ रोजी शनिवार रात्री ताब्यात घेतल्याने संतप्त ग्रामस्थांनी रविवारी सकाळपासून पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला.   पारशिवणी तालुक्यातील गोंडेगाव वेकोली लगत वराडा व मौजा […]

Breaking News

Archives

Categories

Meta