ग्रा प टेकाडी (कों ख)तर्फे आंगणवाड़ी सेविका, आशा वर्करना सुरक्षा साहित्य वाटप

*ग्रा प टेकाडी (कों ख)तर्फे आंगणवाड़ी सेविका, आशा वर्करना सुरक्षा साहित्य वाटप*

कन्हान (ताः प्र): – पारशिवनी तालुका तील् टेकाड़ी गाव ग्राम पंचायत कडुन कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता गावात आंगणवाडी सेविका व आशा वर्कर महत्वाचे कार्य करित असल्याने ग्राम पंचायत टेकाडी व्दारे ग्राम पंचायत कार्यालयात सरपंच सुनिता मेक्षाम,, तलाठी गिरडकर, यांच्या हस्ते ग्राम पंचायत हद्दीतील कार्यरत अंगणवाडी सेविका व आशा वर्कर असे ३५ ही कर्मचारी यांना १)सनकोट,२) हॅंडग्लोब, ३)टेम्परेचर गण , ४)पल्स ऑक्सिमीटर,५) सेनेटाईजर, ५)मास्क आदी सुरक्षा साहित्य ची किट वाटण्यात आली .

तसेच ग्राम वासी व आशावर्कर,अंगनवाडी सेविका मदतनिस,व ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पेच नवेगाव खैरी डॅम चे पुर्ण गेट ८.२फिट उघळले

Fri Aug 28 , 2020
*पेच नवेगाव खैरी डॅम चे पुर्ण गेट ८.२फिटउघळले ३७७९.३६क्युमेक्स प्रति सेकंs ने पानी नदी पात्रात जात आहे* पाटवांधारे आभियंता प्रणय नागादिवे यांची माहीती *नदीकाठावरील गावांना शेतकरी,मच्छीमाराना सर्तक कमलसिंह यादव पराशीवनी तालुका प्रीतानेधी पारशिवनी (ता प्र) : तालुका तिल मोठा प्रकल्प असलेला पेच प्रकल्प नवेगाव खेरी आहे९५०३% ,व नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta