*तालुकात ९२५४तपासणीतुन १२६९रूग्ण आढळले यात ९१०रूग्ण घरी परतले,३३१स्ग्ण उपचार घेत आहे , २८ रूग्णाची मृत्यु झाली* तालुका वैद्यकिय अधिकारी यांची माहीती कमलसिह यादव पाराशिवनी तालुका प्रतिनिधी   पाराशिवनी (ता प्र):-पाराशेवनी तालुकातील पाच ही प्राथमिक आरोग्य केन्दातुन आज पर्यत एकुण १२६९रूग्ण ची भर * पाराशिवनी ग्रामिण रुग्णालय तुन १४५., दहेगाव (जोशी)प्रा […]

*पाराशिवनी तालुकाचे दहा ग्राम पंचायती वर प्रशासक नियुक्ती बिडीओ बमनोटे यांची माहीती* कमलसिंह यादव पाराशिवनी तालुका प्रतिनिधी पाराशिवनी (ता प्र):-महाराष्ट्र ग्राम पंचायत  सुधारणा अध्यादेश २०२० अन्वये महाराष्ट्र ग्राम पंचायत आधिनियम कलम १५१मधिल पोट कलम (१)मध्ये खंड (क) मध्ये परंतुका नंतर जर नैसार्गिक आपत्ती किवां प्रशासाकिय अडचणी किंवा महामारी ईत्यादी मुळे […]

*कोव्हीड-१९आजाराचा वैद्यकीय प्रतिपुर्तिच्या यादित समावेश करावा *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची मागणी कन्हान ता.27 सप्टेंबर शासकीय कर्मचारी तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तिच्या मंजुरी संदर्भात महाराष्ट्र राज्य वैद्यकीय सेवा देखभाल नियम १९६१ व त्या संदर्भात वेळोवळी निर्गमित संदर्भ शासननिर्णया मधील तरतुदीच्या आधीन राहून आकस्मिक उद्भवणाऱ्या २७आकस्मिक ५ गंभीर आजारावर […]

*कोराणा आजाराने मृत रक्तसबंध वारसदारांना शासकीय योजनेत लाभ * रक्तसबंध वारसदारांना शासकीय योजनेत लाभार्थी म्हणुन समाविष्ठ कन्हान ता.26 सप्टेंबर मागील काही महिन्यांपासून कोराणा विषाणु व्हायरसचा तीव्र गतीने फैलाव होत असल्याने त्याचाच प्रदुर्भाव हा अनेक सामान्य कुंटूबातील नांगरीकांना व कुंटूब प्रमुखांना या जिवघेणा आजाराचा लागणमुळे जिव गमवावा लागला आहे पण कुंटुबाचे […]

अखेर अज्ञात सहा एजंट व फॉयनान्स कंपनी प्रबंधकावर ठाण्यात गुन्हा दाखल कन्हान : – फायनान्स कंपनीच्या एजंट ने जबरीने एक्टिवा गाडी नेल्याप्रकरणी अज्ञात सहा व एका फायनान्स कंपनीचा शाखा प्रबंधक यांच्यावर कन्हान पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर गुन्हा दाखल केला आहे.         जवाहर नगर कन्हान येथील रोहित मानवटकर यांनी […]

Breaking News

Archives

Categories

Meta