श्री साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्टस् सालवा येथे रक्तदान शिबिर कन्हान ता.26 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांची विनंती स्वीकारून, दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा राष्ट्रीय सेवा योजना च्या वतीने श्री साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्टस् सालवा येथे आज दिनांक 26डिसेंबर रोजी शनिवारला रक्तदान शिबिर घेण्यात […]