कन्हान परिसरात नविन, १३ रूग्ण
#) कन्हान ७,कांद्री ४,घाटरोहणा १, नागपुर १, असे १३ रूग्ण, कन्हान परिसर ७३२.
कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेगणिक वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे (दि.२६) ला स्वॅब २४ चाचणीचे ३ (दि.२८) च्या रॅपेट व स्वॅब एकुण ९३ तपासणीचे (१०) रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकुण ७३२ रूग्ण संख्या झाली आहे.
शनिवार दि.२५ सप्टेंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ७१९ रूग्ण असुन (दि.२६ ) ला घेतलेल्या २४ स्वॅब चाचणीचे ३ रूग्ण, सोमवार (दि.२८) ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबंधिर शा ळा कांद्री ला रॅपेट ७५ व स्वॅब १८ असे ९३ लोकांच्या चाचणीत (१०) रूग्ण असे एकुण १३ कोरोना बाधित रूग्ण आढळ ले. आता पर्यत कन्हान (३३८) पिपरी (३५) कांद्री (१३५) टेकाडी को.ख (६९) बोर डा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (१२) खंडाळा (निलज) (७) निलज (९) जुनि कामठी(१४) गहुहिवरा(१) बोरी (१ )सिहोरा (४)असे कन्हान ६३० व साटक (५) केरडी (१) आमडी (२०) डुमरी (८) वराडा(७) वाघोली(४) नयाकुंड (२) पट गोवारी(१) निमखेडा (१),घाटरोहणा (५) असे साटक केंद्र ५४, नागपुर (२२) येर खेडा (३) कामठी (१०) वलनी (२) तार सा (१)सिगोरी (१)लापका (१) करंभाड (१) खंडाळा (डुमरी) (६) असे कन्हान परिसर एकुण ७३२ रूग्ण झाले.बरे झाले ५२०, सध्या बाधित रूग्ण १९४ आणि कन्हान (८)कांद्री (७) वराडा (१) टेका डी (१) निलज (१) असे कन्हान परिस रात एकुण १८ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.