कन्हान शहरात दोन दिवस मास्क न लावणा-या नागरिकावर कारवाई. 

कन्हान शहरात दोन दिवस मास्क न लावणा-या नागरिकावर कारवाई. 

#) बिना मास्क दंडात्मक कारवाईत ४५ हजाराचा दंड वसुल 

कन्हान : –  शहरात आठवडी बाजार व दैनदिनी व्यव हार करताना नागरिक सामाजिक अंतर, मास्क न वाप रून सरास शासनाच्या प्रतिबंधक नियमाचे पालन करित नसल्याने तहसिलदार पारशिवनी, नगरपरिषद, पोलीस प्रशासनाच्या सयुक्त दोन दिवस कारवाई करि त मास्क न वापरणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवा ई करून ४५ हजार रूपयांचा दंड वसुल करण्यात आला. 

       कोरोना विषाणु प्रादुर्भावाची दुसरी लाट येण्याची भिती वर्तविण्यात येत असताना सुध्दा कन्हान शहरा तील राष्ट्रीय चारपदरी महामार्गावर भरणा-या आठवडी बाजारात व दैनदिनी दुकानात नागरिक आणि दुकान दार चांगलीच गर्दी करून सामाजिक अंतर, मास्क न वापरून सरास शासनाच्या प्रतिबंधक नियमाचे पालन करित नसल्याने तहसिलदार पारशिवनी वरूणकुमार सहारे, नगरपरिषद मुख्याधिकाली गिरीष बन्नोरे, पोली स उपविभागीय अधिकारी बागवान, सपोनि अमित आत्राम, जावेद शेख सह नगपरिषद अधिकारी व पोलीस कर्मचा-याच्या पथकाने गुरूवार (दि.२६) व शुक्रवार (दि.२७) ला गांधी चौक, आंबेडकर चौक, तारसा रोड चौकात कारवाई करून मास्क न वापरणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करित ४५ हजार रूपयांचा दंड वसुल करण्यात आला.

      कोरोना हद्दपार करून विजय मिळवण्यास सामा जिक अंतर पाळा, मास्क वापरा, नियमाचे काटेकोर पणे पालन करून स्वस्थ व सुरक्षित राहण्याचे आवाह न तालुका, नगरपरिषद व आरोग्य प्रशासना व्दारे        नागरिकांना करण्यात आले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान परिसर ला तीन रूग्णाची भर  : कोरोना अपडेट

Sat Nov 28 , 2020
  कन्हान परिसर ला तीन रूग्णाची भर  #) रॅपेट चाचणीत २ व खाजगीतुन १ असे ३ रूग्ण पॉझीटिव्ह आढळुन कन्हान परिसर ८८७.    कन्हान : –  कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबधिर शा ळा कांद्री येथे (दि.२७) ला स्वॅब २१ व रॅपेट २६ च्या […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta