कन्हान परिसरात ११२ रूग्ण आढळुन कोरोना उद्रेक
#) कन्हान चाचणीत ६६ (दि.२७) स्वॅब चाचणीत १० व (दि.२८) च्या स्वॅब चाचणीचे २९ व साटक चाचणीत ७ असे एकुण ११२ रूग्ण आढळले.
#) कन्हान परिसरात ११२ रूग्ण आढळुन एकुण १८२६ रूग्ण.
कन्हान : – कोविड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान तर्फे नगरपरिषद नविन भवन येथे मंगळवार (दि.३०) मार्च ला रॅपेट १४४ चाचणीत ६६ (दि.२७) च्या स्वॅब चाचणीत १० व (दि.२८) च्या स्वॅब चाचणीत २९ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र साटक २६ चाचणीत ७ असे एकुण कन्हान परिसर ११२ रूग्ण आढळुन कन्हान परिसर १८२६ रूग्ण संख्या झाली आहे.
रविवार (दि.२८) मार्च २१ पर्यंत कन्हान परिसर १७१४ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे नगरपरिषद नविन भवन येथे (दि.३०) मार्च मंग ळवार ला रॅपेट १४४ स्वॅब ७८अश्या २२२ चाचणी घेण्यात आल्या. यात रॅपेट १४४ चाचणीत कन्हान ३३, कांद्री ७, टेकाडी कोख १६, बोरडा ५, गोंडेगाव २, गाडे घाट १, खंडाळा १, पारशिवनी १ असे ६६ रूग्ण तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या रॅपेट २६ चाचणीत बोरडा ३, घाटरोहना २, साटक १, कन्हान १ असे ७ रूग्ण तर कन्हान (दि.२७) च्या स्वॅब १०१ चाचणीत कन्हान ६, गोंडेगाव २, वराडा १, नागपुर १ असे १० व (दि.२८) च्या स्वॅब ६८ चाचणीत कन्हान १५, कांद्री ९, टेकाडी २, वराडा २, बोरजा १ असे २९ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण १८२६ कोरोना बाधिताची संख्या झाली आहे. आतापर्यंत कन्हान (८७७) कांद्री (२८१) टेकाडी कोख (१७९) गोंडेगाव खदान (६३) खंडाळा(घ)(९) निलज (१२) सिहोरा (५) जुनिकामठी (२३) गाडेघाट ३, गहुहिवरा (३) असे कन्हान केंद्र १४४८ व साटक (३३) केरडी (२) आमडी (२७) डुमरी (१५) वराडा (१४२) वाघोली (४) बोरडा (२३) पटगो वारी (१) चांपा १, निमखेडा (१) घाटरोहणा (८) खेडी (१३) बोरी (१) तेलनखेडी ३, बेलडोगरी (१३) बखारी १ असे साटक केंद्र २९३ नागपुर (३०) येरखेडा (३) कामठी (१७) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लाप का (१) मेंहदी (८) करंभाड (१) नयाकुंड (२) खंडाळा (डुमरी)(६) हिंगणघाट (१) पिपळा (खापा) १,आजनी (रडके) १, रामटेक १, पारशिवनी १ असे ७७ रूग्ण असे कन्हान परिसर एकुण १८२६ रूग्ण संख्या झाली असुन यातील ११८३ रूग्ण बरे झाले. तर सध्या ६०८ बाधित रूग्ण असुन कन्हान (१६) सिहोरा ३, कांद्री (८) टेकाडी (२) निलज (१) गहुहिवरा (१) वराडा (३) गोंडेगाव १ असे कन्हान परिसरात एकुण ३५ रूग्णाची मुत्यु ची नोंद आहे.
कन्हान परिसर अपडेट दिनांक – ३०/०३/२०२१
जुने एकुण – १७१४
नवीन – ११२
एकुण – १८२६
मुत्यु – ३५
बरे झाले – ११८३
बाधित रूग्ण – ६०८